AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon : अशी अफवा पसरली की लोक लागले पळायला, सगळ्यांची झोपच उडाली, नेमकं काय घडलं?

जळगवातील एका गावामध्ये एक अजब अफवा पसरली होती. या अफवेमुळे काही लोकांनी थेट गाव सोडले तर काही लोक डोंगरावर जाऊन बसली होती. अफवेनंतर लोकांची झोप उडाली होती.

| Updated on: Sep 18, 2025 | 7:12 PM
Share
जळगाव जिल्ह्यातील पाचोर्‍याच्या सातगाव डोंगरी परिसरात एक अजब घटना घडली आहे. इथे एक वेगळीच अफवा पसरल्याचे समोर आले. या अफवेमुळे लोक थेट सैरावैरा पळत सुटले होते. ही घटना सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे.

1 / 5
 या अफवेमुळे काही काळ ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या गावात थेट धरण फुटल्याची अफवा पसरली होती. ही अफवा पसरताच गावातील ग्रामस्थ सैरावैरा धावू लागले. या अफवेमुळे तर काही लोकांनी गावदेखील सोडल्याचे समोर आले.

2 / 5
मात्र काही सुज्ञ तरुणाने घाबरून न जाता प्रत्यक्ष धरणावर जाऊन चित्रीकरण केले. आणि ही चित्रफित सर्व ग्रामस्थांना दाखवली. त्यामुळे धरण फुटले नसल्याचे पाहून सर्व ग्रामस्थांना दिलासा मिळाला. पण सध्या या अफवेमुळे सर्वच ग्रामस्थांची झोप मात्र उडाली होती.

3 / 5
सातगाव डोंगरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे ग्रामस्थ, शेतकरी संकटात सापडले आहेत. याच पावसामुळे धरण फुटल्याची अफवा पसरली होती.

4 / 5
या अफवेला बळी पडून काही ग्रामस्थांनी थेट गाव सोडलं. काही ग्राममस्थ डोंगरावर धावत सुटले होते. मात्र तरुणांनी गावकऱ्यांना चित्रफित दाखवल्यामुळे आता धरण फुटल्याची फक्त अफवा होती, असे समजून ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...