सात वर्षानंतर हॉकी इंडिया लीगला पुन्हा मिळणार नवसंजीवनी, असा असेल संपूर्ण प्लान; जाणून घ्या

भारतात गेल्या काही दिवसात क्रीडा स्पर्धांना चांगले दिवस आले आहेत. लीग स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना चांगली कमाई करता येत आहे. आता हॉकीसाठी चांगले दिवस आले आहेत. 11 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली हॉकी इंडिया लीग पुन्हा एकदा सुरु करण्यात येणार आहे. पाच पर्व व्यवस्थितरित्या पार पडल्यानंतर ही स्पर्धा आर्थिक संकटामुळे बंद करावी लागली होती.

| Updated on: Jul 12, 2024 | 1:23 PM
आयपीएलच्या धर्तीवर भारतीय हॉकीचा स्तर सुधारण्यासाठी आणि त्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी हॉकी इंडियाने 11 वर्षांपूर्वी हॉकी इंडिया लीग सुरू केली होती. पण आर्थिक कारणास्तव 7 वर्षांपूर्वी बंद झालेली हॉकी लीग यावर्षी पुनरागमन करत आहे. या वेळी खेळाडूंवर पूर्वीपेक्षा जास्त पैशांचा वर्षाव केला जाईल.

1 / 6
भारतीय राष्ट्रीय संघ आणि देशांतर्गत खेळाडूंव्यतिरिक्त जगभरातील अनेक बड्या खेळाडूंनी यात भाग घेता येणार आहे. सात वर्षापूर्वी या लीगला खूप पसंती मिळाली होती. भविष्यात भारतीय हॉकीलाही त्याचा फायदा झाला होता. भारताने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती.

2 / 6
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार , हॉकी इंडिया पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेनंतर खेळाडूंची नोंदणी सुरू करणार आहे. आतापर्यंत सुमारे 1000 देशांतर्गत आणि 500 ​​हून अधिक परदेशी खेळाडूंनी यात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

3 / 6
आयपीएलच्या धरतीवर या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान स्पर्धेसाठी खिडकी निश्चित केली आहे. या वेळीही पुरुष लीगसोबतच महिला लीग सुरू राहणार आहे.

4 / 6
या वेळी फ्रँचायझीला खेळाडूंवर खर्च करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळणार आहेत. देशातील 30 मोठ्या कॉर्पोरेट्सनी या स्पर्धेत फ्रँचायझी मिळवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हॉकी इंडिया त्यांच्या संपर्कात आहे. त्यापैकी काही मालक असे आहेत की त्यांच्या नावे आयपीएल आणि आयएसएल संघ आहेत.

5 / 6
आयपीएलप्रमाणे या लीगमध्येही पाकिस्तानी खेळाडू दिसणार नाहीत. लीगच्या पहिल्या सत्रात पाकिस्तानी खेळाडूंना संधी मिळाली होती. पण जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर या खेळाडूंना मध्येच सोडून जावे लागले.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम.
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक.
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?.