AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात सुताराच्या मुलीने रचला इतिहास, भारतात पहिल्यांदाच असं घडलं

महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला संकटातून बाहेर काढण्याचं काम दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांनी केलं. अमनजोत कौर हीने उल्लेखनीय कामगिरी केली. भारताच्या भूमीवर अशी कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

| Updated on: Sep 30, 2025 | 10:26 PM
Share
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारत आणि श्रीलंका आमनेसामने आले आहेत.  भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 271 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या धावसंख्येत  दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांची खेळी महत्त्वाची ठरली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

1 / 5
भारताकडून अमनजोत कौरने सर्वाधिक 57 धावा केल्या. यासाठी तिने 56 चेंडूंचा सामना केला आणि टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं.तिने पाच चौकार आणि एक षटकार मारला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमनजोतने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ही खेळी केली. (फोटो- पीटीआय)

2 / 5
अमनजोत कौरने  शानदार अर्धशतक झळकावून एक मोठा विक्रम रचला आहे.अमनजोत कौरने आठव्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि 50 पेक्षा जास्त धावा केल्या.महिला विश्वचषकात भारतीय भूमीवर हा पराक्रम करणारी ती पहिली क्रिकेटपटू ठरली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

3 / 5
अमनजोतचा जन्म 25 ऑगस्ट 2000 रोजी मोहाली येथे झाला. तिचे वडील भूपिंदर सिंग हे सुतार आहेत. त्यांनी अमनजोतची पहिली बॅट बनवली. मुलीच्या क्रिकेट खेळण्याने ते नेहमीच नाराज असायचे. पण तिला तिच्या आजीचा पाठिंबा होता. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

4 / 5
वयाच्या 15 व्या वर्षापर्यंत ती केवळ क्रिकेटच नाही तर मुलांसोबत फुटबॉल, हॉकी आणि हँडबॉल देखील खेळली. त्यानंतर नागेश गुप्ताच्या अकादमीत सामील झाली. तिथे तिच्या बॅटच्या स्विंगने प्रशिक्षकांचे लक्ष वेधून घेतले. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...