AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण? आरसीबीच्या प्रशिक्षकाने केला खुलासा

आयपीएलच्या 18 व्या पर्वाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 23 मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे. असताना दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण असेल? यावरून चर्चा रंगली आहे. कारण ऋषभ पंतला रिलीज केल्यानंतर नेतृत्वाबाबत बरीच खलबतं सुरु आहेत.

| Updated on: Jan 18, 2025 | 1:58 PM
Share
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी बरीच उलथापालथ झाली आहे. मेगा लिलावामुळे संघाचं रुप बदललं आहे. अशा स्थितीत कोणत्या संघाचा कोण कर्णधार असेल यावरून बरीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण असेल? याचा खुलासा आरसीबीचा फलंदाज प्रशिक्षक दिनेश कार्तिक याने केला आहे.

1 / 5
दिनेश कार्तिकने शेअर केलेल्या माहितीनुसार, दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करणार आहे. एएनआयच्या वृत्तामुळेही या बातमीला बळकटी मिळताना दिसत आहे. त्यामुळे यावेळी दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करणार हे जवळपास निश्चित आहे.

2 / 5
दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत अक्षर पटेलसह फाफ डुप्लेसिस आणि केएल राहुल यांची नावे आघाडीवर होती. पण आता दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने अक्षर पटेलला कर्णधारपद देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

3 / 5
2019 पासून दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत असलेल्या अक्षर पटेलला या मेगा लिलावापूर्वी 16.50 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवलं होतं. संघातील महागडा खेळाडू असून त्याच्या खांद्यावर धुरा टाकण्यासाठी फ्रेंचायझीने हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघ खेळताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको.

4 / 5
दिल्ली कॅपिटल्स संघ: अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, मिचेल स्टार्क, केएल राहुल, हॅरी ब्रूक, जेक फ्रेझर-मॅकगर्क, टी. नटराजन, करुण नायर, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, मोहित शर्मा, फाफ डू प्लेसिस, मुकेशकुमार, दर्शन नळकांडे, विपराज निगम, दुष्मंथा चमेरा, डोनोवन फरेरा, अजय मंडल, मनवंत कुमार, त्रिपुराण विजय, माधव तिवारी.

5 / 5
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.