AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Test Cricket : करुण नायर याच्यापेक्षा 3 दुर्देवी फलंदाज, अर्धशतकाच्या प्रतिक्षेला 12 वर्षांनंतर पूर्णविराम

Longest Gap Between 2 Fifty Scores In Tests : करुण नायर याने 2016 साली अर्धशतकाचं रुपांतर थेट त्रिशतकात केलं होतं. करुणला त्यानंतर अर्धशतकासाठी 2025 ची वाट पाहावी लागली. मात्र करुण व्यतिरिक्त असे 3 फलंदाज आहेत ज्यांच्या 2 अर्धशतकात 10 पेक्षा अधिक वर्षांचं अंतर राहिलंय. जाणून घ्या.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Aug 01, 2025 | 9:13 PM
Share
भारतीय कसोटी संघाचा फलंदाज करुण नायर याने ओव्हलमधील इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी अर्धशतक झळकावलं. करुणने या अर्धशतकासह अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवली. करुणला त्याच्या कारकीर्दीतील दुसर्‍या  अर्धशतकासाठी तब्बल 8 वर्ष 227 दिवसांची वाट पाहावी लागली. करुण व्यतिरिक्त 3 फलंदाजांना त्यांच्या कसोटी कारकीर्दीतील 2 अर्धशतकांमध्ये 10 पेक्षा अधिक वर्ष वाट पाहावी लागली. ते कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (Photo Credid-PTI)

1 / 5
दक्षिण आफ्रिकेचा माजी ऑलराउंडर रॉबिन पीटरसन याला कसोटीत अर्धशतकासाठी करुण नायरपेक्षा अधिक प्रतिक्षा करावी लागली होती. रॉबिनने 9 वर्ष 289 दिवसांनंतर (2003-13) कसोटीत अर्धशतक ठोकलं होतं. (Photo Credit -Getty Images)

2 / 5
पाकिस्तानचा माजी सलामवीर फवाद आलम याच्या 2 कसोटी अर्धशतकात 11 वर्ष आणि 167 दिवसांचा अंतर राहिलं. फवादने 2009 नंतर थेट 2020 साली अर्धशतक ठोकलं. (Photo Credit : Respective Owner)

पाकिस्तानचा माजी सलामवीर फवाद आलम याच्या 2 कसोटी अर्धशतकात 11 वर्ष आणि 167 दिवसांचा अंतर राहिलं. फवादने 2009 नंतर थेट 2020 साली अर्धशतक ठोकलं. (Photo Credit : Respective Owner)

3 / 5
या यादीत भारताचा माजी विकेटकीपर फलंदाज पार्थिव पटेल पहिल्या स्थानी आहे. पार्थिवच्या 2 अर्धशतकांमध्ये 12 वर्ष 43 दिवसांचं (2004-16) अंतर राहिलं. (Photo Credit :  PTI)

या यादीत भारताचा माजी विकेटकीपर फलंदाज पार्थिव पटेल पहिल्या स्थानी आहे. पार्थिवच्या 2 अर्धशतकांमध्ये 12 वर्ष 43 दिवसांचं (2004-16) अंतर राहिलं. (Photo Credit : PTI)

4 / 5
त्यानंतर आता करुण नायर याने त्याची अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवली. करुणला अर्धशतकासाठी 3 हजार 146 दिवसांची  (2016-25) प्रतिक्षा करावी लागली. (Photo Credit :  PTI)

त्यानंतर आता करुण नायर याने त्याची अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवली. करुणला अर्धशतकासाठी 3 हजार 146 दिवसांची (2016-25) प्रतिक्षा करावी लागली. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा