AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025: पाकिस्तानविरुद्ध हार्दिकने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा दुसरा गोलंदाज

आशिया कप स्पर्धेच्या सुपर 4 फेरीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 172 धावांचं आव्हान ठेवलं आहे. खरं तर या खेळपट्टीवर हे मोठं आव्हान आहे. पण भारताच्या फलंदाजीत खोली आहे. त्यामुळे शक्य आहे. दुसरीकडे, हार्दिक पांड्याने या सामन्यात एक विक्रम रचला.

| Updated on: Sep 21, 2025 | 10:20 PM
Share
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप सुपर 4 फेरीतील सामना सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानने भारतसमोर 172 धावांचं तगडं आव्हान दिलं आहे. तीन झेल सोडल्याने भारताला 75 धावांचा फटका बसला आहे. दुसरीकडे, हार्दिक पांड्याने या सामन्यात विक्रम रचला आहे. (Photo- ACC)

1 / 5
हार्दिक पांड्या हा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहलचा विक्रम मोडीत काढला. त्याने फखर जमानला बाद केलं आणि त्याला मागे टाकलं. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
हार्दिक पांड्याने 118 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 97 विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे, युझवेंद्र चहलने 80 सामने खेळत 96 विकेट घेतल्या आहेत. युझवेंद्र चहलला मागच्या दोन वर्षांपासून खेळण्याची संधी मिळाली नाही. चहलने ऑगस्ट 2023 मध्ये भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
हार्दिक पंड्या हा भारताकडून टी20 मध्ये 100 बळी घेणारा दुसरा गोलंदाज बनू शकतो. यापूर्वी अर्शदीप सिंगने ओमानविरुद्ध एक बळी घेतला आणि 100 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला होता. आता ही संधी हार्दिककडे आहे. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
हार्दिक पांड्याने टी20 आशिया कप स्पर्धेतही सर्वाधिक विकेट घेणाऱ्या राशिद खान आणि वानिंदु हसरंगा यांची बरोबरी केली आहे. हार्दिक पांड्यासह या तिघांनी प्रत्येकी 14 विकेट घेतल्या आहेत. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...