IKF S3 Final : भारतात फुटबॉलची मजबूत पायाभरणी, नवोदीत टॅलेंटसाठी अहमदाबादमध्ये रंगणार ग्रँड फिनाले

भारतात गेल्या काही दिवसात फुटबॉलसाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे भारतीय संघ फीफा वर्ल्डकपमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहे. दुसरीकडे, भारतातील फुटबॉलपटूंना व्यासपीठ देण्याचं काम सुरु आहे. इंडिया खेलो फुटबॉलच्या माध्यमातून 50 हून अधिक शहरं आणि गावांमध्ये नवोदीत टॅलेंटचा शोध घेण्यात आला. आता या खेळाडूंच्या माध्यमातून फुटबॉल क्लब आणि अकादमींना आकर्षित करण्याचा उद्देश आहे.

| Updated on: Feb 02, 2024 | 2:16 PM
गेल्या आठ महिन्यांपासून भारत आणि यूएईतील शहरं आणि गावांमध्ये फुटबॉलसाठी चाचणी घेण्यात आल्या. त्यानंतर आता इंडिया फुटबॉल खेलो सिझन 3 साठी काही निवडक खेळाडू सज्ज झाले आहेत. 4 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथील EKA अरेना येथे ब्लॉकबस्टर ग्रँड फिनाले होणार आहे.  या स्पर्धेशाठी 13 ते 17 वयोगटातील 150 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी फुटबॉल ट्रायल असून टॉप क्लब आणि अकादमींना आकर्षित करण्याचा उद्देश आहे.

1 / 5
इंडिया फुटबॉल खेलो या उपक्रमाची 2020 मध्ये स्थापना झाली असून एक ना नफा उपक्रम आहे. फुटबॉल आणि व्यवसायिक फुटबॉल यातील अंतर कमी करण्याचा यामागे उद्देश आहे. शहरं, गावखेड्यांमधील उत्तम खेळाडूंना संधी देण्याचा प्रामाणिक हेतू आहे. या माध्यमातून फुटबॉलपटूंना भारतीय क्लब (आयएसएल आणि आय लीग), तसेच आंतरराष्ट्रीय अकादमी आणि युनाईटेड स्टेट फुटबॉलसाठीचा मार्ग प्रशस्त होणार आहे.

2 / 5
फुटबॉलच्या या मोहिमेत आतापर्यंत 10 हजारांहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. 2006 ते 2011 या जन्मलेल्या मुलांनी आणि 2007 ते 2011 या कालावधीत जन्मलेल्या मुलींना यात भाग घेतला.  यातून 150 सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. आता उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि उत्तर पूर्व अशी पाच गटात विभागणी होईल. यातून क्लब आणि अकादमींना खेळाडूंची निवड करता येईल.

3 / 5
जमशेदपूर एफसी, केरळ ब्लास्टर्स, गोवा एफसी, मुंबई सिटी एफसी आणि चेन्नईयिन एफसी हे इंडियन सुपर लीग (ISL) क्लब खेळाडूंची पारख करणार आहेत. तर, आय लीग क्लब गोकुलम केरळ, दिल्ली एफसी, बडोदा एफए, एआरए, महाराष्ट्र ऑरेंज एफसी आणि युनायटेड एससी कोलकाता यांचाही खेळाडूंवर नजर असेल. एफसी मद्रास, ZINC FA, अल्फा स्पोर्ट्स अकादमी, Ardor FA, विशाल बिहार युनायटेड, स्पोर्टो आणि नॉर्दर्न युनायटेड यांसारख्या देशातील काही आघाडीच्या अकादमी या स्पर्धेत सहभागी होतील.

4 / 5
देशातील नवोदित फुटबॉलपटूंना भारतीय फुटबॉलच्या मोठ्या दिग्गजांसमोर त्यांची प्रतिभा दाखवण्याची सुवर्ण संधी आहे. इंडिया खेलो फुटबॉल हे त्यासाठी एक माध्यम ठरणार आहे. आता आपली चमक दाखवणाऱ्या खेळाडूंना भविष्यात चांगली संधी मिळणार, यात शंका नाही.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.