AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीसीसीआयचं मोठं मन! टीम इंडिया श्रीलंकेसाठी खेळणार अधिकचा सामना, का ते जाणून घ्या

IND vs SL : श्रीलंकेच्या मदतीसाठी बीसीसीआयने एक पाऊल पुढे टाकलं आहे. कारण श्रीलंकेत मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दितवाह चक्रीवादळ आलं होतं. या वादळात अनेकांचा मृत्यू झाला. तसेच शेकडो लोकांना बेघर व्हावं लागलं. आता बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे.

| Updated on: Jan 02, 2026 | 9:19 PM
Share
भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पण चक्रीवादळामुळे श्रीलंकेचं झालेलं नुकसान पाहता भारतीय संघ टी20 सामना खेळणार आहे. या पैशातून पीडित लोकांना आणि कुटुंबियांना मदत केली जाणार आहे.  (फोटो-पीटीआय)

1 / 5
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी शुक्रवारी याबाबतची माहिती दिली. 'बीसीसीआयने पुढाकार घेतल्याने आम्ही त्यांचे आभारी आहोत. हा अतिरिक्त टी20 सामना चक्रीवादळातील पीडितांना मदत आणि पुनर्निमाणासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी महत्त्वाची असेल. या पैशांतून पीडितांना मदत केली जाईल.' (फोटो- टीव्ही9 हिंदीवरून)

2 / 5
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले, 'बीसीसीआय डिसेंबर 2025 च्या अखेरीस पैसे उभारण्यासाठी दोन टी20 सामने खेळण्यास तयार होते परंतु ते आयोजित करण्यासाठी वेळ नव्हता, विशेषतः तेव्हा कोणताही प्रसारक उपलब्ध नव्हता.' (फोटो- टीव्ही9 हिंदीवरून)

3 / 5
भारत आणि श्रीलंका यांच्याकडे टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमान पद आहे. ही स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. जर पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर हा सामना श्रीलंकेत होणार आहे. अन्यथा अंतिम सामना भारतात होईल. (फोटो- टीव्ही9 हिंदीवरून)

4 / 5
दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी20 आणि एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय सामने 1, 3 आणि 6 सप्टेंबर रोजी होतील, तर टी20 सामने 9, 12 आणि 13 सप्टेंबर रोजी होतील. (फोटो- टीव्ही9 हिंदीवरून)

5 / 5
उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सूर्याजी पिसाळशी केली गद्दारीची तुलना
उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सूर्याजी पिसाळशी केली गद्दारीची तुलना.
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात बंड कायम; उमेदवारानं अर्ज मागे नाहीच
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात बंड कायम; उमेदवारानं अर्ज मागे नाहीच.
'तपोवनमधील झाडं तोडणार, असं बोलणाऱ्या मंत्र्याचा माज उतरवायचाय...'
'तपोवनमधील झाडं तोडणार, असं बोलणाऱ्या मंत्र्याचा माज उतरवायचाय...'.
अर्ज गिळणाऱ्या उमेदवाराची माघार, उमेदवाराला अश्रू अनावर; शिंदे म्हणाले
अर्ज गिळणाऱ्या उमेदवाराची माघार, उमेदवाराला अश्रू अनावर; शिंदे म्हणाले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीला ऊत
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीला ऊत.
हरिभाऊ राठोड यांच्यासोबत वाद अन् व्हायरल व्हिडीओवर नार्वेकरांचा खुलासा
हरिभाऊ राठोड यांच्यासोबत वाद अन् व्हायरल व्हिडीओवर नार्वेकरांचा खुलासा.
नाशकात हायव्होल्टेज ड्रामा, बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी कोंडलं
नाशकात हायव्होल्टेज ड्रामा, बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी कोंडलं.
तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ
तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ.
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल.
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?.