AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : दक्षिण अफ्रिकेला पराभूत करत भारताचा पहिल्याच सामन्यात विक्रम, असं यापूर्वी कधीच घडलं नाही

कसोटी मालिकेत पराभवाची धूळ चाखल्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर आली आहे. वनडे मालिकेत 2-1 ने विजय मिळवला. त्यानंतर आता टी20 मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. भारताने पहिला टी20 सामना जिंकून एक खास विक्रम रचला आहे.

| Updated on: Dec 10, 2025 | 4:55 PM
Share
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत विजयाने सुरुवात केली. या सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेचा 101 धावांनी पराभूत केले. कटकमधील बाराबती स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताने सामन्यावर पकड मिळवली. (Photo- BCCI Twitter)

1 / 5
भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 175 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेचा संघ फक्त 74 धावांपर्यंत मजल मारू शकला. यासह भारताने हा सामना 101 धावांनी जिंकला. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
टीम इंडियाने टी20 क्रिकेटमध्ये तीन वेळा दक्षिण अफ्रिकेला 100 पेक्षा कमी धावात गुंडाळणारा संघ ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही संघाला दक्षिण अफ्रिकेला 100च्या आत गुंडाळणं शक्य झालेलं नाही. आता ही किमया भारताने करून दाखवली आहे. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
भारताने 2022 मध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेला 87 धावांवर सर्वबाद केले होते. त्यानंतर 2023 मध्ये जोहान्सबर्गमध्ये दक्षिण अफ्रिकेला 95 धावांवर रोखलं होतं. त्यानंतर आता 74 धावांवर गाशा गुंडाळण्यास भाग पाडलं.  (Photo- BCCI Twitter)

4 / 5
भारताने दक्षिण अफ्रिकेला 74 धावांवर सर्व बाद केल्यानंतर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दक्षिण आफ्रिकेला तीन वेळा शंभरपेक्षा कमी धावांमध्ये गुंडाळणारा जगातील पहिला संघ बनला आहे. (Photo- BCCI Twitter)

भारताने दक्षिण अफ्रिकेला 74 धावांवर सर्व बाद केल्यानंतर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दक्षिण आफ्रिकेला तीन वेळा शंभरपेक्षा कमी धावांमध्ये गुंडाळणारा जगातील पहिला संघ बनला आहे. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य.
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी.
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य.
तू अजून जिवंत? BJP नेत्याला तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा धमकी
तू अजून जिवंत? BJP नेत्याला तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा धमकी.
दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?
दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?.
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध..
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध...
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर.
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद.
संदीप देशपांडेंकडून सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड, थेट...
संदीप देशपांडेंकडून सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड, थेट....