IPL 2024 : ख्रिस गेलच्या षटकारांचा विक्रम कोण मोडणार? या खेळाडूच्या कामगिरीकडे खिळल्या नजरा

आयपीएल 2024 स्पर्धेतील 32 सामने पार पडले आहेत. इतक्या सामन्यातच षटकारांचा वर्षाव झाल्याचं दिसून आलं आहे. फलंदाजांनी षटकार मारून गोलंदाजांचं कंबरडं मोडलं आहे. हेन्रिक क्लासेन, सुनील नरीन, रोहित शर्मा, रियान पराग यांनी तर चेंडू सीमापार पाठवण्याचा विडाच उचलला आहे.

| Updated on: Apr 18, 2024 | 3:56 PM
आयपीएल 2024 स्पर्धेतील आतापर्यंत झालेल्या 32 सामन्यात 500 हून अधिक षटकार मारले गेले आहेत. त्यामुळे स्पर्धेच्या शेवटी 1000 हून अधिक षटकार झाले तर आश्चर्य वाटायला नको. हेन्रिक क्लासेनने 24, सुनील नरीन आणि रियान परागने 20, निकोलस पूरनने 19 आणि दिनेश कार्तिकने 18 षटकार ठोकले आहेत.

1 / 5
सनरायझर्स हैदराबादचा मधल्या फळीतील फलंदाज हेन्रिक क्लासेन षटकारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. क्लासेनने 6 सामन्यात एकूण 24 षटकार मारले आहेत. त्यामुळे ख्रिस गेलच्या नावावर गेल्या काही वर्षांपासून अबाधित असलेला विक्रम मोडण्याची शक्यता आहे.

2 / 5
आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 2012 च्या पर्वात 59 षटकार मारले होते. त्यानंतर हा विक्रम अद्याप कायम आहे.

आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 2012 च्या पर्वात 59 षटकार मारले होते. त्यानंतर हा विक्रम अद्याप कायम आहे.

3 / 5
हेन्रिक क्लासेनने अवघ्या 6 सामन्यात 24 षटकार मारले आहेत. साखळी फेरीचे सामने अजून बाकी आहेत. त्यामुळे उर्वरित 8 सामन्यात षटकारांची संख्या वाढू शकते. तसेच ख्रिस गेलचा विक्रम मोडीत निघू शकतो.

हेन्रिक क्लासेनने अवघ्या 6 सामन्यात 24 षटकार मारले आहेत. साखळी फेरीचे सामने अजून बाकी आहेत. त्यामुळे उर्वरित 8 सामन्यात षटकारांची संख्या वाढू शकते. तसेच ख्रिस गेलचा विक्रम मोडीत निघू शकतो.

4 / 5
सनरायझर्स हैदराबादने प्लेऑफमध्ये प्रवेश केला तर आणखी एखाद दुसरा सामना वाटेला येईल. त्यामुळे ख्रिस गेलचा विक्रम यंदाच्या पर्वात मोडला गेला तर आश्चर्य वाटणार नाही.

सनरायझर्स हैदराबादने प्लेऑफमध्ये प्रवेश केला तर आणखी एखाद दुसरा सामना वाटेला येईल. त्यामुळे ख्रिस गेलचा विक्रम यंदाच्या पर्वात मोडला गेला तर आश्चर्य वाटणार नाही.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.