AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs PBKS : रोहित शर्माकडून धावांची अपेक्षा करणं म्हणजे…, क्वॉलिफायर 2 मध्ये पुन्हा फेल!

एलिमिनेटर फेरीत गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 81 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 228 धावा केल्या होत्या. तसेच गुजरात टायटन्सला 208 धावांवर रोखत सामना 20 धावांनी जिंकला. आता पंजाब किंग्सशी क्वॉलिफायर 2 मध्ये सामना होत आहे.

| Updated on: Jun 01, 2025 | 10:10 PM
Share
अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात दुसरा क्वॉलिफायर सामना होत आहे. या सामन्यात माजी कर्णधार आणि स्टार सलामीवीर रोहित शर्मावर लक्ष होते. मात्र या सामन्यात यापूर्वी झालं तसंच काहीसं झालं. (छायाचित्र: पीटीआय)

1 / 5
रोहित शर्मा पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात 7 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. त्याने या सामन्यात एक चौकार मारला. पण स्टोयनिसनच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारताना चुकला आणि विजयकुमार विशाकने झेल पकडला. (छायाचित्र: पीटीआय)

2 / 5
रोहित शर्माने पुन्हा एकदा क्वॉलिफायर फेरीत फेल गेला. आतापर्यंतचा त्याचा इतिहास पाहिलं तर तसंच काहीसं म्हणता येईल. रोहित शर्माची क्वॉलिफायर फेरीत कामगिरी निराशाजनक राहिली आहे. (छायाचित्र: पीटीआय)

रोहित शर्माने पुन्हा एकदा क्वॉलिफायर फेरीत फेल गेला. आतापर्यंतचा त्याचा इतिहास पाहिलं तर तसंच काहीसं म्हणता येईल. रोहित शर्माची क्वॉलिफायर फेरीत कामगिरी निराशाजनक राहिली आहे. (छायाचित्र: पीटीआय)

3 / 5
'हिटमॅन' रोहित शर्माने आतापर्यंत क्वालिफायर 1 आणि क्वालिफायर 2 मध्ये एकूण 10 डावांमध्ये फलंदाजी केली आहे. पण यामध्येही 90 धावांचा आकडा गाठू शकला नाही. रोहितने 10 च्या सरासरीने फक्त 89  धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट फक्त 92 च्या आसपास आहे. रोहित शर्मा एकदाही 30 धावांची खेळी खेळू शकलेला नाही. (छायाचित्र: पीटीआय)

4 / 5
या संपूर्ण हंगामात रोहितची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. काही सामन्यात रोहितने काही दमदार खेळी खेळल्या. या हंगामात आतापर्यंत त्याच्या बॅटने 15 डावांमध्ये 32  च्या सरासरीने 418 धावा केल्या आहेत, यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. (छायाचित्र: पीटीआय)

5 / 5
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.