AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिषेक शर्माची रूमर्ड गर्लफ्रेंड म्हणून रंगली चर्चा! काय करते ते जाणून घ्या

अभिषेक शर्माकडे भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून पाहिलं जात आहे. त्याने अल्पावधीतच अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. आता आशिया कप स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. असं असताना पुन्हा एकदा त्याच्या रूमर्ड गर्लफ्रेंडची चर्चा रंगली आहे. त्यांच्या नात्याबाबत तसं तर कोणालाच माहिती नाही. पण सोशल मीडियावर मात्र चर्चा रंगली आहे.

| Updated on: Sep 04, 2025 | 7:56 PM
Share
टीम इंडियाचा सलामी फलंदाज आणि भविष्यातील स्टार खेळाडू अभिषेक शर्माने वयाचं 25वं वर्ष पूर्ण केलं आहे. टी20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावाची प्रतिस्पर्धी संघांमध्ये दहशत आहे. त्यामुळे अल्पावधीतच त्याने नाव कमावलं आहे. त्यामुळे त्याचे लाखो फॅन्स आहेत. यात एक नाव लैला फैसल हीचं देखील आहे. (PC-INSTAGRAM)

1 / 5
रिपोर्टनुसार, अभिषेक शर्माच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देण्यासाठी लैला फैसल देखील पोहोचली होती. त्यामुळे तिचं नाव आता अभिषेक शर्मासोबत जोडलं जात आहे. सोशल मीडियावर तशा चर्चा रंगल्या आहेत. पण याबाबत अधिकृत असं काहीच पुढे आलेलं नाही. चला जाणून घेऊयात लैला फैसल आहे तरी कोण? (PC-INSTAGRAM)

2 / 5
लैला फैसल एक मॉडेल असून तिचा स्वत:चा बिझनेस देखील आहे. लैला लक्झरी फॅशन ब्रँड एलआरएफची संस्थापक आहे. लैला दिल्लीची असून एका श्रीमंत घरात तिचा जन्म झाला आहे.  (PC-INSTAGRAM)

लैला फैसल एक मॉडेल असून तिचा स्वत:चा बिझनेस देखील आहे. लैला लक्झरी फॅशन ब्रँड एलआरएफची संस्थापक आहे. लैला दिल्लीची असून एका श्रीमंत घरात तिचा जन्म झाला आहे. (PC-INSTAGRAM)

3 / 5
लैलाने दिल्लीच्या डीपीएस, आरके पुरममध्ये शालेय शिक्षण घेतलं आहे. तसेच पुढचं शिक्षण लंडनच्या किंग्स कॉलेजमध्ये घेतलं आहे. तिने युनिवर्सिटी ऑफ द आर्ट्स लंडनमधून फॅशन डिझाईन, फॅशन मार्केटिंग आणि स्टायलिंगचं तंत्रशुद्ध शिक्षण घेतलं आहे.  (PC-INSTAGRAM)

4 / 5
लैला फैसलचं नाव अभिषेक शर्मासोबत जोडलं जात आहे. कारण फेब्रुवारी महिन्यात इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात त्याने शतक ठोकलं होतं. तेव्हा तिने त्याचं कौतुक केलं होतं. त्यानंतर या दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याची चर्चा रंगली. मात्र याबाबत दोघांनीही काहीच सांगितलेलं नाही. (PC-INSTAGRAM)

5 / 5
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.