AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : टीम इंडियासाठी वनडेत 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज, विराट-रोहित कितव्या स्थानी?

Most Odi Runs By India In 2025 : टीम इंडियाने 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. तसेच अनेक एकदिवसीय मालिका जिंकल्या. वनडेत 2025 मध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा कोणत्या फलंदाजाने केल्या? जाणून घ्या.

| Updated on: Dec 08, 2025 | 8:55 PM
Share
टीम इंडियाचा विराट कोहली 2025 या वर्षात वनडे क्रिकेटमधील किंग ठरला. विराट 2025 या वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय ठरला. विराटने या वर्षात 13 सामन्यांमध्ये 3 शतक आणि 4 अर्धशतकांसह एकूण 651 धावा केल्या. (Photo Credit : PTI)

1 / 5
रोहित शर्मा टीम इंडियासाठी 2025 वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. रोहितने 14 सामन्यांमध्ये 2 शतक आणि 4 अर्धशतकांसह 650 धावा केल्या. (Photo Credit : PTI)

2 / 5
मुंबईकर श्रेयस अय्यर या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. श्रेयसने 11 सामन्यांमध्ये 5 अर्धशतकांसह 496 धावा केल्या.  श्रेयसला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झाली. त्यामुळे श्रेयसची आणखी काही सामने खेळण्याची संधी हुकली. (Photo Credit : PTI)

3 / 5
कॅप्टन शुबमन गिल चौथ्या स्थानी विराजमान आहे.  शुबमने 11 सामन्यांमध्ये 2 शतक आणि 2 अर्धशतकांसह 490 धावा केल्या. श्रेयसप्रमाणे शुबमनलाही दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये खेळता आलं नाही. (Photo Credit : PTI)

4 / 5
केएल राहुल या यादीत पाचव्या स्थानी आहे. केएलने 2025 मध्ये 14 सामन्यांमधील 11 डावात 367 धावा केल्या. केएलने त्याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकून दिली. (Photo Credit : PTI)

5 / 5
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.