श्रीसंतला कानशिलात मारलेला Video पाहताच हरभजनच्या तळपायाची आग मस्तकात, म्हणाला…
आयपीएल स्पर्धेदरम्यान श्रीसंत आणि हरभजन सिंग यांच्यातील वादाला फोडणी मिळाली होती. हरभजनने कानशिलात मारल्यानंतर बऱ्याच वाद झाला होता. मात्र जवळपास 18 वर्षांनी हा व्हिडीओ समोर आला आहे. त्यानंतर हरभजन सिंगच्या तळपायाची आग मस्तकात गेली असून ललित मोदीवर गंभीर आरोप केला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
