AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : सूर्यकुमार यादवला मिळणार नंबर 1 चा मान, या सात खेळाडूंना टाकणार मागे

आयपीएल 2025 स्पर्धेनंतर सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा मैदानात उरणार आहे. कारण या स्पर्धेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर जर्मनीत सर्जरी झाली आणि आता आशिया कप स्पर्धेत उतरणार आहे. असं असताना सूर्यकुमार यादवकडे विक्रम रचण्याची मोठी संधी आहे.

| Updated on: Sep 02, 2025 | 6:38 PM
Share
भारतीय संघ आशिया कप स्पर्धेसाठी 4 सप्टेंबरला युएईला रवाना होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ या स्पर्धेत खेळणार आहे. भारताचा पहिला सामना 10 ऑक्टोबरला युएईविरुद्ध असणार आहे. या स्पर्धेत सूर्यकुमार यादवकडे विक्रम रचण्याची मोठी संधी आहे. या स्पर्धेत विराट कोहली, रोहित शर्मासह सात खेळाडूंना धोबीपछाड देण्याची संधी आहे. (Photo- PTI)

1 / 5
आशिया कप टी20 स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत नंबर होण्याची संधी सूर्यकुमार यादवकडे आहे. यासाठी त्याला फक्त 6 षटकारांची आवश्यकता आहे. त्यामुळे साखळी फेरीतील तीन सामन्यातच हा विक्रम तो आपल्या नावावर करू शकतो. (Photo- PTI)

2 / 5
अफगाणिस्तानचा फलंदाज नजीबुल्लाह झद्रानने पुरुषांच्या टी20 आशिया कपमध्ये सर्वाधिक 13 षटकार मारले आहेत. रोहित शर्माने 9 सामन्यांमध्ये 12 षटकार, विराट कोहलीने 10 सामन्यांमध्ये 11 षटकार मारले आहेत. सूर्यकुमार यादव या यादीत आठव्या स्थानी असून त्याने आतापर्यंत 8 षटकार मारले आहेत. (Photo- PTI)

3 / 5
सूर्यकुमार यादवला आशिया कपमध्ये फक्त 6 षटकार मारायचे आहेत, पण त्याला रहमानउल्लाह गुरबाजचं आव्हान असेल. कारण 12 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे.यंदा सूर्यकुमार आणि रहमानउल्लाह गुरबाज खेळाडू आशिया कपमध्ये खेळताना दिसतील. नजीबुल्लाह झद्रानला आशिया कपसाठी अफगाण संघात स्थान मिळालेले नाही. (Photo- PTI)

4 / 5
सूर्यकुमार यादवसाठी आशिया कप ही एक महत्त्वाची स्पर्धा आहे. कारण ही स्पर्धा टी20 वर्ल्डकप स्पर्धेआधीची पूर्वपरीक्षा असणार आहे. आयपीएल दरम्यान सूर्यकुमार यादवला स्पोर्ट्स हर्नियाचा त्रास झाला होता, त्यानंतर जर्मनीमध्ये शस्त्रक्रिया झाली आणि आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. (Photo- PTI)

5 / 5
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.