T20 World Cup : बांगलादेशला पराभूत करत दक्षिण अफ्रिकेची टीम इंडियावर मात, काय केलं वाचा

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सुपर 8 फेरीसाठी चुरस रंगतदार वळणावर आली आहे. असं असताना दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला पराभूत करत सुपर 8 फेरीत आपला दावा पक्का केला आहे. मात्र दुसरीकडे, भारताला फटका दिला आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या.

| Updated on: Jun 11, 2024 | 3:15 PM
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील अतितटीचा सामना दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात रंगला. या दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशसमोर विजयासाठी फक्त 114 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र बांगलादेशला 109 धावा करता आल्या आणि 4 धावांनी पराभव सहन करावा लागला.

1 / 5
दक्षिण अफ्रिकेने ड गटातून सुपर 8 फेरीसाठी आपला दावा पक्का केला आहे. मात्र बांगलादेश आणि नेदरलँडही रेसमध्ये असल्याने अजूनही कोणी क्वॉलिफाय झालेला नाही.

दक्षिण अफ्रिकेने ड गटातून सुपर 8 फेरीसाठी आपला दावा पक्का केला आहे. मात्र बांगलादेश आणि नेदरलँडही रेसमध्ये असल्याने अजूनही कोणी क्वॉलिफाय झालेला नाही.

2 / 5
दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानशी बरोबरी केली आहे. तर भारतीय संघाला मागे टाकलं आहे. दक्षिण अफ्रिकेचा बांगलादेशविरुद्ध सलग नववा विजय आहे.

दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानशी बरोबरी केली आहे. तर भारतीय संघाला मागे टाकलं आहे. दक्षिण अफ्रिकेचा बांगलादेशविरुद्ध सलग नववा विजय आहे.

3 / 5
पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध सलग 9 सामने जिंकले आहेत.  आता हा मान दक्षिण अफ्रिकेलाही मिळाला आहे. भारताने बांगलादेशला सलग 8 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पराभूत केलं आहे. या यादीत न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानावर असून त्यांनी सलग 10 सामन्यात बांगलादेशला पराभूत केलं आहे.

4 / 5
दक्षिण अफ्रिकेचं सुपर 8 फेरीसाठी जवळपास निश्चित आहे. तर बांगलादेशला अजूनही संधी आहे. बांगलादेशने आतापर्यंत खेळलेल्या दोन पैकी एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवला तर सुपर 8 फेरीचं तिकीट मिळू शकतं. (सर्व फोटो- साउथ अफ्रिका ट्वीटर)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.