AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 46 वर्षापूर्वीच्या विक्रमाची केली बरोबरी, काय केलं ते वाचा

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील आतापर्यंत झालेल्या चार सामन्यात भारतीय फलंदाजांनी मोठी कामगिरी केली आहे. एकूण 11 शतकं झळकावत 46 वर्षांपूर्वीचा जुना विक्रची बरोबरी केली आहे. पहिल्या सामन्या भारतीय फलंदाजांनी पाच शतकं ठोकली होती.

| Updated on: Jul 28, 2025 | 5:38 PM
Share
अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेत भारत 1-2 ने पिछाडीवर आहे. पण आतापर्यंत झालेल्या चारही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. भारतीय फलंदाजांनी एका खास विक्रमाची बरोबरी केली आहे. 46 वर्षानंतर भारतीय फलंदाजांनी एकाच मालिकेत 11 शतकं झळकावली आहे. (Photo- BCCI)

1 / 5
इंग्लंडविरुद्ध लीड्समधील हेडिंग्ले येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल (101), शुबमन गिल (147) आणि ऋषभ पंत (134) यांनी शतके झळकावली. दुसऱ्या डावात केएल राहुल (137) आणि ऋषभ पंत (118) यांनी शतके झळकावली.(Photo- BCCI)

2 / 5
बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शुभमन गिल (269) ने द्विशतक झळकावले. त्यानंतर दुसऱ्या डावात 161 धावा करून त्याने नवा इतिहास रचला. त्याचप्रमाणे, लंडनमधील लॉर्ड्स येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात केएल राहुल (100) ने टीम इंडियासाठी शतक झळकावले. (Photo- BCCI)

3 / 5

4 / 5
1978-79 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाच्या फलंदाजांनी एकूण 11 शतके झळकावून एक विक्रम रचला होता. चार सामन्यांत भारताच्या युवा फलंदाजांनी एकूण 11 शतके झळकावली आहेत. चार दशकांच्या जुन्या विक्रमाची बरोबरी केली आहे. केनिंग्टन ओव्हलवर खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने शतक झळकावले तर एक नवीन इतिहास रचला जाईल.(Photo- BCCI)

5 / 5
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.