AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL मध्ये वेगवान शतक करणारे 5 फलंदाज, वैभव सूर्यवंशी दुसऱ्या स्थानी, नंबर 1 कोण?

Fastest Hundred in Ipl Histroy : राजस्थान रॉयल्सचा 14 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने गुजरात टायटन्स विरुद्ध 28 एप्रिलला 35 चेंडूत शतक झळकावलं. वैभव यासह आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान शतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. या निमित्ताने आयपीएल स्पर्धेत वेगवान शतक करणाऱ्या 5 फलंदाजांबाबत आपण जाणून घेऊयात.

| Updated on: Apr 29, 2025 | 4:12 PM
Share
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम हा ख्रिस गेल याच्या नावावर आहे. गेलने 3 एप्रिल 2013 रोजी पुणे वॉरियर्स विरुद्ध ही खेळी केली होती. गेलने अवघ्या 30 चेंडूत शतक केलं होतं. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

1 / 5
वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये भारताकडून सर्वात वेगवान शतक करणारा फलंदाज आहे. वैभवने सोमवारी 28 एप्रिल 2025 रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध 35 चेंडूत शतक झळकावलं. राजस्थान रॉयल्स टीमच्या या 14 वर्षीय युवा फलंदाजाने या शतकी खेळीसह युसूफ पठाण याचा रेकॉर्ड ब्रेक केला. (Photo Credit :  Ipl X Account)

2 / 5
वैभवआधी आयपीएलमध्ये भारताकडून वेगवान शतक करण्याचा विक्रम गेल्या 15 वर्षांपासून यूसुफ पठाण याच्या नावावर होता. मात्र आता वैभवने युसूफला मागे टाकलं आहे. त्यामुळे यूसुफची तिसर्‍या स्थानी घसरण झाली आहे. यूसुफने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 13 मार्च 2010 रोजी 37 चेंडूत शेकडा पूर्ण केला होता. युसूफने मुंबई इंडियन्स विरुद्ध ही झंझावाती खेळी केली होती. (Photo Credit : rajasthanroyals X Account)

3 / 5
डेव्हिड मिलर या यादीत चौथ्या स्थानी आहे. मिलरने 6 मे 2013 रोजी 38 चेंडूत शतकी खेळी केली होती. मिलरने तेव्हा किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध ही कामगिरी केली होती. (Photo Credit :  PunjabKingsIPL X Account)

4 / 5
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेड पाचव्या स्थानी आहे. हेडने 15 एप्रिल 2024 रोजी सनरायजर्स हैदराबादसाठी शतक झळकावलं होतं. हेडने 39 चेंडूत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध धमाकेदार शतक केलं होतं. (Photo Credit :  Ipl X Account)

5 / 5
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.