AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi : वैभवच्या नावावर नववर्षातील पहिल्याच सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड फिक्स, नक्की काय?

Vaibhav Suryavanshi World Record : वैभव सूर्यवंशी आणि रेकॉर्ड असं एक समीकरण तयार झालंय. वैभवने आतापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आता शनिवारी 3 जानेवारीला वैभवच्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे.

| Updated on: Jan 02, 2026 | 9:57 PM
Share
वैभव सूर्यवंशी याने 2025 वर्ष गाजवलं. वैभवने कमी वयात अनुभवी फलंदाजांना लाजवेल अशी कामगिरी करुन दाखवली. आता नववर्ष सुरु झालंय. वैभवच्या निशाण्यावर मोठा विक्रम आहे. (Photo Credit: PTI)

वैभव सूर्यवंशी याने 2025 वर्ष गाजवलं. वैभवने कमी वयात अनुभवी फलंदाजांना लाजवेल अशी कामगिरी करुन दाखवली. आता नववर्ष सुरु झालंय. वैभवच्या निशाण्यावर मोठा विक्रम आहे. (Photo Credit: PTI)

1 / 5
वैभव 2026 या वर्षातील पहिल्याच सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करणार आहे. वैभव मैदानात उतरताच  ऐतिहासिक कामगिरी करणार आहे. शनिवारी 3 जानेवारीपासून अंडर  19 इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. (Photo Credit: PTI)

2 / 5
वैभव सूर्यवंशी या मालिकेत आयुष म्हात्रे याच्या अनुपस्थितीत अंडर 19 टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. वैभव पहिल्या सामन्यात टॉससाठी मैदानात येताच अंडर 19 संघाचा सर्वात युवा कर्णधार ठरेल. आयुषला दुखापतीमुळे या मालिकेला मुकावं लागलं आहे. (Photo Credit: PTI)

3 / 5
क्रोएशियाच्या झॅक वुकुसिक (Zach Vukusic) हा क्रिकेट विश्वातील सर्वात युवा कर्णधार आहे.  झॅकने वयाच्या 17 वर्ष 311 व्या दिवशी टी 20i सामन्यात सायप्रस विरुद्ध नेतृत्व केलं होतं. आता वैभव शनिवारी झॅकचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढेल.  (Photo Credit: PTI)

4 / 5
अंडर 19 टीम इंडिया वैभवच्या नेतृत्वात आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकूण 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. उभयसंघात 3 ते 7 जानेवारी दरम्यान या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. (Photo Credit: PTI)

अंडर 19 टीम इंडिया वैभवच्या नेतृत्वात आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकूण 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. उभयसंघात 3 ते 7 जानेवारी दरम्यान या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. (Photo Credit: PTI)

5 / 5
उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सूर्याजी पिसाळशी केली गद्दारीची तुलना
उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सूर्याजी पिसाळशी केली गद्दारीची तुलना.
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात बंड कायम; उमेदवारानं अर्ज मागे नाहीच
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात बंड कायम; उमेदवारानं अर्ज मागे नाहीच.
'तपोवनमधील झाडं तोडणार, असं बोलणाऱ्या मंत्र्याचा माज उतरवायचाय...'
'तपोवनमधील झाडं तोडणार, असं बोलणाऱ्या मंत्र्याचा माज उतरवायचाय...'.
अर्ज गिळणाऱ्या उमेदवाराची माघार, उमेदवाराला अश्रू अनावर; शिंदे म्हणाले
अर्ज गिळणाऱ्या उमेदवाराची माघार, उमेदवाराला अश्रू अनावर; शिंदे म्हणाले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीला ऊत
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीला ऊत.
हरिभाऊ राठोड यांच्यासोबत वाद अन् व्हायरल व्हिडीओवर नार्वेकरांचा खुलासा
हरिभाऊ राठोड यांच्यासोबत वाद अन् व्हायरल व्हिडीओवर नार्वेकरांचा खुलासा.
नाशकात हायव्होल्टेज ड्रामा, बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी कोंडलं
नाशकात हायव्होल्टेज ड्रामा, बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी कोंडलं.
तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ
तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ.
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल.
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?.