Photo : एकमेव अधिकारी, ज्यानं लष्कराच्या तिनही दलात काम केलं

कर्नल पृथ्वीपालसिंग गिल यांनी आज आयुष्याची 100 वर्षे पूर्ण केली आहेत. (The only officer who served in all three armies).

  • Publish Date - 2:30 pm, Fri, 11 December 20
1/6
कर्नल पृथ्वीपालसिंग गिल यांनी आज आयुष्याची 100 वर्षे पूर्ण केली आहेत.

2/6
भारतीय नेव्ही, हवाई दल आणि सैन्यात सेवा देणारे ते एकमेव अधिकारी आहेत. महत्वाचं म्हणजे कर्नल पृथ्वीपालसिंग गिल हे त्यांच्या कुटुंबाच्या संमतीशिवाय रॉयल इंडियन नेव्हीमध्ये दाखल झाले होते.

3/6
त्यांची कराचीमध्ये पायलट अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. लेफ्टनंट जनरल के जे सिंह यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली.

4/6
काही काळानंतर कर्नल पृथ्वीपालसिंग गिल यांची भारतीय नौदलात बदली झाली, जिथे त्यांनी खाण स्विपिंग जहाजावर काम केलं.

5/6
कर्नल पृथ्वीपाल सिंग यांची सैन्यात बदली झाली, त्यांनी मणिपूरमधील आसाम रायफल्स क्षेत्रातही काम केलं.

6/6
आज जन्मदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI