AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या 5 भाज्यात सर्वात जास्त असते आयर्न आणि व्हिटामिन्स सी, हिवाळ्यात डाएटमध्ये सामील करा

आयर्न आणि व्हिटामिन्स सी आपल्या शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वांपैकी एक आहे. आयर्न शरीरातील रक्ताची कमी दूर करते. तर व्हिटामिन्स सी रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासोबतच आयर्न शरीरात शोषून घेण्यास मदत करते. चला तर असा 5 भाज्या पाहूयात ज्यात आयर्न आणि व्हिटामिन्स सी आढळते.

| Updated on: Nov 02, 2025 | 8:33 PM
Share
लाल, पिवळी आणि हिरवी सिमला मिर्ची विटामिन सीचा चांगला स्रोत आहे. यातील आयर्न शरीरातील कमजोर आणि थकवा कमी करते. हिवाळ्याच्या मोसमात तुम्ही सलाड वा सूपाच्या रुपात ही भाजी खाऊ शकतो.

लाल, पिवळी आणि हिरवी सिमला मिर्ची विटामिन सीचा चांगला स्रोत आहे. यातील आयर्न शरीरातील कमजोर आणि थकवा कमी करते. हिवाळ्याच्या मोसमात तुम्ही सलाड वा सूपाच्या रुपात ही भाजी खाऊ शकतो.

1 / 5
पालक हा आयर्न ( लोह ) सगळ्यात चांगला स्रोत आहे.  पालकच्या भाजीत आयर्नशिवाय व्हिटामिन्स सी देखील मोठ्या प्रमाणात असते, जे शरीरात आयर्न शोषण करण्यास मदत करते. पालक खाण्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.

2 / 5
मेथीच्या भाजीतही लोह म्हणजे आयर्न भरपूर असते. याशिवाय या भाजीत फोलेट आणि कॅल्शियम देखील आढळते. व्हिटामिन्स सी असल्याने मेथीची भाजी त्वचेसह इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी देखील मदत करते. हिवाळ्यात मेथीचे पराठे वा भाजीच्या रुपात मेथी खाणे गरजेचे असते.

3 / 5
शरीरातील रक्ताची कमी दूर करण्यासाठी बिटची भाजी चांगली असते. यात आयर्नसह व्हिटामिन्स सी देखील असते. तसेच फोलेटचा देखील बिट चांगला स्रोत आहे. बिट हे थंड असल्याने हिवाळ्यात कमी प्रमाणात खावे.

शरीरातील रक्ताची कमी दूर करण्यासाठी बिटची भाजी चांगली असते. यात आयर्नसह व्हिटामिन्स सी देखील असते. तसेच फोलेटचा देखील बिट चांगला स्रोत आहे. बिट हे थंड असल्याने हिवाळ्यात कमी प्रमाणात खावे.

4 / 5
ब्रोकोलीच्या भाजीत लोह आणि व्हिटामिन्स सी तसेच फायबर हे तिन्ही घटक असतात. ही भाजी रक्ताची कमतरता दूर करण्यासोबत शरीराला डिटॉक्स करण्यातही मदत करते. यास भाजीला थोडे उकडून वा स्टीम्ड सलाडमध्ये सामील करु शकता.

5 / 5
दिल्ली स्फोटाचा तपास मराठी माणसाकडे, कोण आहेत मराठमोळे ADG विजय साखरे?
दिल्ली स्फोटाचा तपास मराठी माणसाकडे, कोण आहेत मराठमोळे ADG विजय साखरे?.
जरांगेंच्या हत्येचा कोणी रचला कट? धागेदोरे उघड, पोलिसांकडून ऐकाला अटक
जरांगेंच्या हत्येचा कोणी रचला कट? धागेदोरे उघड, पोलिसांकडून ऐकाला अटक.
बिबट्याची दहशत लैच बेक्कार! या जिल्ह्यात पोरं वेल सेटल पण बायको मिळेना
बिबट्याची दहशत लैच बेक्कार! या जिल्ह्यात पोरं वेल सेटल पण बायको मिळेना.
स्टेजवर हे काय? नवरा-नवरीला भेटण्यास गर्दी अन् त्यांनी काढला चाकू...
स्टेजवर हे काय? नवरा-नवरीला भेटण्यास गर्दी अन् त्यांनी काढला चाकू....
दिल्लीच्या स्फोटाचा नवा व्हिडीओ, ब्लास्ट होताच CCTV डायरेक्ट बंद अन्..
दिल्लीच्या स्फोटाचा नवा व्हिडीओ, ब्लास्ट होताच CCTV डायरेक्ट बंद अन्...
भयानक... अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी करत दमानियांचा गंभीर आरोप
भयानक... अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी करत दमानियांचा गंभीर आरोप.
आधी रेकी अन् 26 जानेवारीला लाल किल्ला टार्गेट करण्याचा दोघांचा कट पण..
आधी रेकी अन् 26 जानेवारीला लाल किल्ला टार्गेट करण्याचा दोघांचा कट पण...
धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष-चिन्हाची आज सुनावणी
धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष-चिन्हाची आज सुनावणी.
मुंबई महापालिकेच्या आरक्षणात कुणाचा पत्ता कट? वॉर्डनिहाय सोडत जाहीर
मुंबई महापालिकेच्या आरक्षणात कुणाचा पत्ता कट? वॉर्डनिहाय सोडत जाहीर.
धर्मेंद्र ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी, डिस्चार्ज नंतरही उचपार...
धर्मेंद्र ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी, डिस्चार्ज नंतरही उचपार....