Safest SUV : कुटुंबासह करायचा असेल सुरक्षित प्रवास तर खरेदी करा सर्वात सेफ कार, या आहेत बेस्ट SUV

Safest SUV Cars in India : जर तुम्ही नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही (SUV) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सेफ्टी फीचर्सशी तडजोड करू नका.

| Updated on: Apr 01, 2023 | 4:52 PM
Tata Punch : कुटुंबियांसह प्रवास करताना सेफ कारचा पर्याय निवडणे नेहमी उत्तम ठरते. छोट्या SUV कार्सबद्दल बोलायचे झाले तर, टाटा पंच (Tata Punch) सर्वोत्तम सेफ्टी रेटिंग स्कोअरसह येते. ही एसयूव्ही 5.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीला खरेदी केली जाऊ शकते. ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये, पंचला प्रौढ श्रेणीमध्ये (adult category) 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. ( Photo : Tata)

1 / 5
Maruti Suzuki Brezza : भारतातील सर्वात सुरक्षित एसयूव्हीमध्ये मारुती सुझुकी ब्रेझाचाही समावेश आहे. या कारला ग्लोबल NCAP मध्ये 4 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. तुमच्या कुटुंबासाठी ब्रेझा हा एक चांगला पर्याय असू शकतो. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8.19 लाख रुपये आहे. (Photo : Maruti Suzuki)

2 / 5
Mahindra Thar: ऑफ-रोड SUV देखील मजबूत संरक्षणासह येते. महिंद्राच्या शक्तिशाली SUV ला ग्लोबल NCAP कडून 4 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. एसयूव्हीमधील चालक आणि प्रवाशांना उत्तम चेस्ट प्रोटेक्शन मिळते. थारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपये आहे. (Photo : Mahindra)

3 / 5
 Mahindra XUV300 : महिंद्राच्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये उत्कृष्ट सेफ्टी फीचर्स आहेत.  XUV300 ची एक्स-शोरूम किंमत 8.41 लाख रुपयांपासून सुरू होते. 5 स्टार सुरक्षा रेटिंगसह, ही देशातील सर्वात सुरक्षित SUV कार आहे. (Photo: Mahindra)

4 / 5
Tata Nexon : Tata Nexon ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी SUV आहे. टाटाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या या SUV कारला ग्लोबल NCAP ने 5 स्टार सुरक्षा रेटिंग दिले आहे. उत्कृष्ट सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज, Nexon ची एक्स-शोरूम किंमत 7.79 लाख रुपयांपासून सुरू होते. (Photo : Tata)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.