AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: सनरायझर्स हैदराबादच्या तीन खेळाडूंनी ठोकल्या 400हून अधिक धावा, 81 षटकारही मारले

आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादने चमकदार कामगिरी करून गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. पंजाब किंग्सला पराभूत करून 14 गुणांची कमाई केली आहे. या संघातील फलंदाजांनी पुन्हा एकदा कमाल केली आहे. या पर्वात तीन खेळाडू ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहेत.

| Updated on: May 07, 2026 | 3:27 PM
Share
सनरायझर्स हैदराबाद संघाची ताकद ही फलंदाजी आहे. फलंदाजांचा स्ट्राईक रेट पाहिला तर त्याचा अंदाज येतो. या पर्वात सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. हैदराबाद संघाची टॉप ऑर्डर जबरदस्त फॉर्मात आहे. पाच पैकी तीन फलंदाज हे ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहेत. (Photo: PTI)

1 / 5
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत हेनरिक क्लासेन हा आघाडीवर आहे. खरं तर हेनरिक क्लासेन हा मधल्या फळीत हैदराबाद संघाचा कणा आहे. त्याने 11 सामन्यात 54 पेक्षा जास्तीच्या सरासरीने 494 धावा केल्या आहेत. या पर्वात त्याने पाच अर्धशतकं ठोकली आहेत. तसेच 23 षटकार मारले आहेत. (Photo: PTI)

2 / 5
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अभिषेक शर्मा दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याने 47.5 च्या सरासरीने 475 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट हा 210 चा आहे. त्याने एक शतक आणि तीन अर्धशतकं ठोकली आहेत. अभिषेक शर्माने आतापर्यंत 36 षटकार मारले आहेत. (Photo: PTI)

3 / 5
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विकेटकीपर फलंदाज इशान किशन चौथ्या स्थानावर आहे. डावखुऱ्या इशान किशनने आतापर्यंत 409 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट हा 180 पेक्षा जास्त आहे. इशानने आतापर्यंत 22 षटकार मारले आहेत. (Photo: PTI)

4 / 5
पंजाब किंग्सविरुद्ध या तिन्ही खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. अभिषेक शर्माने 13 चेंडूत 35, इशान किशनने 55 धावा आणि हेनरिक क्लासेनने 69 धावांची खेळी केली. (Photo: PTI)

पंजाब किंग्सविरुद्ध या तिन्ही खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. अभिषेक शर्माने 13 चेंडूत 35, इशान किशनने 55 धावा आणि हेनरिक क्लासेनने 69 धावांची खेळी केली. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात...
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात....
चंद्रशेखर बावनकुळे अचानक राज ठाकरेंच्या भेटीला, भेटीमुळे राजकीय....
चंद्रशेखर बावनकुळे अचानक राज ठाकरेंच्या भेटीला, भेटीमुळे राजकीय.....
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर जाण्याबाबत भुजबळांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर जाण्याबाबत भुजबळांचे मोठे विधान.
मोदींच्या खोटारडेपणाला एक वर्ष पूर्ण; ऑपरेशन सिंदूर वरून राऊतांची टीका
मोदींच्या खोटारडेपणाला एक वर्ष पूर्ण; ऑपरेशन सिंदूर वरून राऊतांची टीका.
'बंगाल आणखी पेटलं पाहिजे, हिच मानसिकाता...' संजय राऊतांचा भाजपवर हल्ला
'बंगाल आणखी पेटलं पाहिजे, हिच मानसिकाता...' संजय राऊतांचा भाजपवर हल्ला.
भाजप अॅक्शन मोडमध्ये; नगरसेवकांनी पक्षशिस्त न पाळल्यास निधीला कात्री
भाजप अॅक्शन मोडमध्ये; नगरसेवकांनी पक्षशिस्त न पाळल्यास निधीला कात्री.
पुन्हा पंजाबमध्ये मोठी घडामोड! मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसशी संबंधित लोक..
पुन्हा पंजाबमध्ये मोठी घडामोड! मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसशी संबंधित लोक...
बापच बनला हैवान! अल्पवयीन मुलीवर वडिलांसह मामा, मामेभावाने नको ते केलं
बापच बनला हैवान! अल्पवयीन मुलीवर वडिलांसह मामा, मामेभावाने नको ते केलं.
180 फूट उंचीवर रीलबाजी! मिसिंग लिंक प्रकल्पात सुरक्षेचा बोजवारा?
180 फूट उंचीवर रीलबाजी! मिसिंग लिंक प्रकल्पात सुरक्षेचा बोजवारा?.
बंगाल थरारलं! भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्
बंगाल थरारलं! भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्.