AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरीच्या शोधात आहात? मग मोठी संधी, 3446 पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी, लगेचच करा अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. तब्बल 3446 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे, ही मोठी संधी नक्कीच आहे.

| Updated on: Apr 14, 2024 | 3:56 PM
Share
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

1 / 5
ही भरती प्रक्रिया तांत्रिक सहाय्यक या पदांसाठी होत आहे आणि ही मोठी संधी नक्कीच आहे. उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोगाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.

ही भरती प्रक्रिया तांत्रिक सहाय्यक या पदांसाठी होत आहे आणि ही मोठी संधी नक्कीच आहे. उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोगाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.

2 / 5
1 मेपासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मई 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.

1 मेपासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मई 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.

3 / 5
upsssc.gov.in. या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.

upsssc.gov.in. या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.

4 / 5
विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया 3446 पदांसाठी पार पडत आहे. 21 ते 40 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया 3446 पदांसाठी पार पडत आहे. 21 ते 40 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

5 / 5
Follow Us
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......