AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Mete : राजेगाव ते विधानपरिषद… असा होता विनायक मेटेंचा राजकीय प्रवास

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर खोपोली बोगद्याच्या नजदीक विनायक मेटेंच्या वाहनाला अपघात झाला. मात्र आपघातानंतर त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप वाहन चालकाने केला आहे. तर एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.

| Updated on: Aug 14, 2022 | 11:27 AM
Share
आज  मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत    मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीला  निघालेले असताना  शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांचे अपघातात  निधन  झाले आहे.

1 / 7
  पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर खोपोली  बोगद्याच्या नजदीक विनायक मेटेंच्या वाहनाला अपघात झाला.  मात्र आपघातानंतर त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप वाहन चालकाने केला आहे. तर  एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू  झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर खोपोली बोगद्याच्या नजदीक विनायक मेटेंच्या वाहनाला अपघात झाला. मात्र आपघातानंतर त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप वाहन चालकाने केला आहे. तर एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.

2 / 7
शिवसेना- भाजप युती सरकार आल्यानंतर विधान परिषदेवर विनायक मेटे यांची वर्णी लागली. त्यानंतर त्यांचं युतीशी बिनसल आणि त्यांनी महाराष्ट्र लोकविकास पार्टी हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिन केला.

3 / 7
बीडमधील राजेगाव  येथील विनायक मेटे रहिवाशी होते. त्यांनी मराठा महासंघाद्वारे आपल्या सामाजिक चळवळीची सुरुवात केली. त्याचबरोबर 1994 साली  झालेल्या निवडणुकीत विनायक  मेटेंच्या  मराठा महासंघाने  युती सरकारला  पाठींबा  दिला होता.

4 / 7
विनायक मेटें यांना  राष्ट्रवादी पक्षाने दोन वेळा विधान परिषद सदस्य  म्हणून संधी दिली. 2014 च्या निवडणुकीत विनायक  मेटे यांनी आपला  शिवसंग्राम पक्ष  महायुतीत सामील केलं. त्यानंतर महायुतीचे  सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा  त्यांना आमदारकीची उरलेली टर्म  दिली  गेली

5 / 7
2014 च्या  निवडणुकीत विनायक मेटेंना बीडमधून पराभव  पत्करावा  लागला. तसेच  २०१७च्या बीडमधील  नगरपालिका  निवडणुकीतही शिवसंग्रामाच्या  उमेदवारांना  मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेले.

6 / 7
विनायक मेटे यांचे हे  भाजप  व राष्ट्रवादीपक्षासोबत जोडले गेले असल्याने त्यांची वरिष्ठ  राजकीय  नेत्यांमध्ये  उठबस असायची  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा  शरद पवार, नारायण राणे, अजित पवार , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यासारख्या नेत्यांसोबत त्याचे घनिष्ट संबंध  होते.

7 / 7
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.