AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aamir Khan Third Marriage : आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला रिना दत्ता, किरण राव का आल्या नाहीत? जवळच्या मित्राने सांगितलं सत्य

Aamir Khan Third Marriage : अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्रॅट 5 जुलै रोजी विवाहाच्या नात्यात अडकले. आमिर खानचं हे तिसरं लग्न आहे. आमिरचं हे लग्न त्याच्या घरीच झालं. यावेळी जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होता. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

| Updated on: Jul 15, 2026 | 10:16 PM
Share
फोटो आणि व्हिडिओमध्ये आमिर खानच्या पूर्व पत्नी रिना दत्ता आणि किरण राव दिसल्या नाहीत. रिना दत्ता आणि किरण राव कुठे दिसल्या नाहीत, म्हणून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. आता दोघींच्या अनुपस्थितीवर आमिर खानच्या मित्राने खुलासा केला आहे.

1 / 5
आमिर खानचा मित्र आणि लगान चित्रपटातील अभिनेता अमीन हाजी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला उपस्थित होता. त्याने रेडिफ डॉट कॉमशी बोलताना सांगितलं दोघी का आल्या नाहीत, त्या बद्दल सांगितलं.

आमिर खानचा मित्र आणि लगान चित्रपटातील अभिनेता अमीन हाजी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला उपस्थित होता. त्याने रेडिफ डॉट कॉमशी बोलताना सांगितलं दोघी का आल्या नाहीत, त्या बद्दल सांगितलं.

2 / 5
आमिरच्या तिसऱ्या लग्नावेळी किरण राव देशाबाहेर होती. किरण राव त्यावेळी युनायटेड किंगडममध्ये होती. दुसऱ्या विवाहापासून असलेला मुलगा आजाद लग्नासाठी परदेशातून भारतात आलेला.

आमिरच्या तिसऱ्या लग्नावेळी किरण राव देशाबाहेर होती. किरण राव त्यावेळी युनायटेड किंगडममध्ये होती. दुसऱ्या विवाहापासून असलेला मुलगा आजाद लग्नासाठी परदेशातून भारतात आलेला.

3 / 5
रिना दत्ताच्या अनुपस्थितीवर  अमीन हाजी  म्हणाला की, "काहींची अनुपस्थिती स्वाभाविक असते. कधी, कधी लोकांना स्पेस देणं हे प्रेम आणि सन्मान देण्याचा भाग असतो. इतक्या महत्वाच्या प्रसंगी कोणाला असहज वाटू नये, अशी सुद्धा त्यामागे भूमिका असते"

4 / 5
भले त्या दोघी लग्नाला हजर नसतील पण आमिर खानचे रिना दत्ता आणि किरण राव सोबत चांगले संबंध आहेत, असं अमीन म्हणाला. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून आमीर, सत्यजित भटकल, किरण आणि रिना प्रोफेशनली एकत्र काम करतात.

5 / 5
Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश