AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निकाल : तुमच्या मतदारसंघाचा निकाल इथे पाहा!

Lok Sabha results 2019 लोकसभा निकाल : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत.  निवडणूक आयोगाने 2019 ची मतमोजणी संपल्यानंतर अंतिम निकालाची घोषणा केली. भाजपप्रणित एनडीएने 352 जागा मिळवत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. तर काँग्रेसला केवळ 52 जागांवर विजय मिळाला.   लोकसभा निकालात महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीने 48 पैकी 41 जागी यश मिळवलं. यामध्ये भाजपने 23 तर शिवसेनेने 18 […]

लोकसभा निकाल : तुमच्या मतदारसंघाचा निकाल इथे पाहा!
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: May 25, 2019 | 1:58 PM
Share

Lok Sabha results 2019 लोकसभा निकाल : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत.  निवडणूक आयोगाने 2019 ची मतमोजणी संपल्यानंतर अंतिम निकालाची घोषणा केली. भाजपप्रणित एनडीएने 352 जागा मिळवत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. तर काँग्रेसला केवळ 52 जागांवर विजय मिळाला.  

लोकसभा निकालात महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीने 48 पैकी 41 जागी यश मिळवलं. यामध्ये भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागी विजय मिळवला. काँग्रेसला अवघी 1 तर राष्ट्रवादीला नवनीत राणांसह 5 जागा मिळाल्या. वंचित बहुजन आघाडीकडून लढणाऱ्या एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी औरंगाबादची जागा काबीज केली.

तुमच्या मतदारसंघाचा निकाल 

 

 1)   नंदुरबार लोकसभा मतदारसंघ     2) धुळे लोकसभा मतदारसंघ     3)  जळगाव लोकसभा मतदारसंघ   4) रावेर लोकसभा मतदारसंघ    5) बुलडाणा लोकसभा मतदारसंघ     6) अकोला लोकसभा मतदारसंघ     7)  अमरावती लोकसभा मतदारसंघ    8) वर्धा लोकसभा मतदारसंघ      9)  रामटेक लोकसभा मतदारसंघ     10 ) नागपूर लोकसभा मतदारसंघ      11)भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ     12)  गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ    13) चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघ  14)  यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ    15) हिंगोली लोकसभा मतदारसंघ    16) नांदेड लोकसभा मतदारसंघ    17)  परभणी लोकसभा मतदारसंघ    18) जालना लोकसभा मतदारसंघ     19) औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ    20) दिंडोरी लोकसभा मतदारसंघ    21)  नाशिक लोकसभा मतदारसंघ   22)  पालघर लोकसभा मतदारसंघ    23) भिवंडी लोकसभा मतदारसंघ    24) कल्याण लोकसभा मतदारसंघ   25) Thane Lok Sabha Result : ठाणे लोकसभा मतदारसंघ    26) उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ   27) उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ    28)ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ    29) उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ     30) दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ    31) दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ    32) रायगड लोकसभा मतदारसंघ    33) मावळ लोकसभा मतदारसंघ    34) पुणे लोकसभा मतदारसंघ     35) बारामती लोकसभा मतदारसंघ     36) शिरुर लोकसभा मतदारसंघ     37) अहमदनगर लोकसभा मतदारसंघ     38) शिर्डी लोकसभा मतदारसंघ     39) बीड लोकसभा मतदारसंघ     40) उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ     41)  लातूर लोकसभा मतदारसंघ     42) सोलापूर लोकसभा मतदारसंघ     43) माढा लोकसभा मतदारसंघ   44) सांगली लोकसभा मतदारसंघ      45)सातारा लोकसभा मतदारसंघ     46) रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ   47) कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ    48) हातकणंगले लोकसभा मतदारसंघ  

1) नंदुरबार लोकसभा मतदारसंघ

2) धुळे लोकसभा मतदारसंघ

3) जळगाव लोकसभा मतदारसंघ

4) रावेर लोकसभा मतदारसंघ

5) बुलडाणा लोकसभा मतदारसंघ

6) अकोला लोकसभा मतदारसंघ

7) अमरावती लोकसभा मतदारसंघ

8) वर्धा लोकसभा मतदारसंघ

9) रामटेक लोकसभा मतदारसंघ

10 ) नागपूर लोकसभा मतदारसंघ

11)भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ

12) गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ

13) चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघ

14) यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ

15) हिंगोली लोकसभा मतदारसंघ

16) नांदेड लोकसभा मतदारसंघ

17) परभणी लोकसभा मतदारसंघ

18) जालना लोकसभा मतदारसंघ

19) औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ

20) दिंडोरी लोकसभा मतदारसंघ

21) नाशिक लोकसभा मतदारसंघ

22) पालघर लोकसभा मतदारसंघ

23) भिवंडी लोकसभा मतदारसंघ

24) कल्याण लोकसभा मतदारसंघ

25) ठाणे लोकसभा मतदारसंघ

26) उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ

27) उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ

28)ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

29) उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

30) दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

31) दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ

32) रायगड लोकसभा मतदारसंघ

33) मावळ लोकसभा मतदारसंघ

34) पुणे लोकसभा मतदारसंघ

35) बारामती लोकसभा मतदारसंघ

36) शिरुर लोकसभा मतदारसंघ

37) अहमदनगर लोकसभा मतदारसंघ

38) शिर्डी लोकसभा मतदारसंघ

39) बीड लोकसभा मतदारसंघ

40) उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ

41) लातूर लोकसभा मतदारसंघ

42) सोलापूर लोकसभा मतदारसंघ

43) माढा लोकसभा मतदारसंघ

44) सांगली लोकसभा मतदारसंघ

45)सातारा लोकसभा मतदारसंघ

46) रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ

47) कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ

48) हातकणंगले लोकसभा मतदारसंघ

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ