संजय राऊतांच्या आईने ‘तो’ विचार केला असता तर… त्यांच्याकडून मी आदर्श घेतला- सुषमा अंधारे

संजय राऊतांच्या आईने ‘तो’ विचार केला असता तर… त्यांच्याकडून मी आदर्श घेतला- सुषमा अंधारे

| Updated on: Oct 14, 2022 | 11:00 AM

सुषमा अंधारे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना संजय राऊतांच्या आईचं उदाहरण दिलंय. पाहा काय म्हणाल्या...

सुनील जाधव, प्रतिनिधी, नवी मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना संजय राऊतांच्या आईचं उदाहरण दिलंय.अंधारेंच्या जीवाला धोका असल्याने त्यांची सिक्युरिटी वाढवण्यात आली आहे. त्यावर बोलताना आपल्या बाळाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. पण पुढे बोलताना संजय राऊत यांच्या आईविषयी (Sanjay Raut Mother) त्या बोलल्या. त्यांनी जर असा संकुचित विचार केला असता तर… तर शिवसेनेला असा नेता लाभला नसता. त्या माझ्यासाठी आदर्श आहेत, असं अंधारे म्हणाल्यात.

Published on: Oct 14, 2022 11:00 AM