Chanakya Niti : शिक्षणाशी संबंधित आचार्यांच्या ‘या’ गोष्टी विद्यार्थ्यांचे भविष्य घडवू शकतात.

आचार्यांचा नेहमीच विश्वास होता की ज्ञान आणि शिक्षणाशिवाय जीवनात यश मिळणे अशक्य आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ज्ञान संपादन केले पाहिजे आणि त्यासाठी कितीही त्याग करावा लागला तरी केला पाहिजे. आचार्यांच्या म्हणण्यानुसार शिक्षणामुळे आपल्याला चांगले आणि वाईटमधील फरक कळतो.

Dec 25, 2021 | 12:36 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 25, 2021 | 12:36 PM

आचार्यांचा नेहमीच विश्वास होता की ज्ञान आणि शिक्षणाशिवाय जीवनात यश मिळणे अशक्य आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ज्ञान संपादन केले पाहिजे आणि त्यासाठी कितीही त्याग करावा लागला तरी केला पाहिजे.

1 / 4
आचार्यांच्या म्हणण्यानुसार शिक्षणामुळे आपल्याला चांगले आणि वाईटमधील फरक कळतो. ज्या व्यक्तीला शिक्षणाचे महत्त्व कळत नाही आणि तो शिक्षणापासून दूर जातो. त्याच्या जीवनातील अडथळे, संकटे, कधीच संपत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टी मिळवण्यासाठीही त्याला संघर्ष करावा लागतो.

2 / 4
शिक्षण घेताना शिस्त पाळली पाहिजे. शिस्तीशिवाय पूर्ण शिक्षण मिळणे शक्य नाही. तसेच यासाठी वाईट संगत सोडली पाहिजे कारण वाईट संगत हा तुमच्या शिक्षणात मोठा अडथळा आहे.

3 / 4
आचार्य चाणक्य यांच्यामते शिक्षण घेताना कधीही संकोच करू नये. ज्याला ज्ञान घेण्याची लाज वाटते किंवा संकोच वाटतो, त्याचे ज्ञान अपूर्णच राहते.

4 / 4

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें