AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Airtel च्या लाखो ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता 60 दिवस रिचार्जची चिंता मिटली

Airtel Recharge : एअरटेलच्या 41 कोटी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने एक नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. यामुळे 60 दिवस रिचार्जच टेन्शन मिटणार आहे.

| Updated on: Mar 19, 2026 | 11:21 PM
Share
प्लॅनची किंमत: एअरटेलचा हा नवीन आणि परवडणारा रिचार्ज प्लॅन 619 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना पूर्ण 60 दिवसांची म्हणजेच दोन महिन्यांची वैधता मिळते.

प्लॅनची किंमत: एअरटेलचा हा नवीन आणि परवडणारा रिचार्ज प्लॅन 619 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना पूर्ण 60 दिवसांची म्हणजेच दोन महिन्यांची वैधता मिळते.

1 / 5
डेटा बेनिफिट्स: या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना एकूण 90 GB हाय-स्पीड डेटा दिला जातो. याचा अर्थ ग्राहक दररोज सरासरी 1.5 GB डेटा वापरू शकतात.

डेटा बेनिफिट्स: या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना एकूण 90 GB हाय-स्पीड डेटा दिला जातो. याचा अर्थ ग्राहक दररोज सरासरी 1.5 GB डेटा वापरू शकतात.

2 / 5
कॉलिंग सुविधा: यामध्ये सर्व लोकल आणि एसटीडी नेटवर्कवर अमर्यादित (Unlimited) फ्री कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे.

कॉलिंग सुविधा: यामध्ये सर्व लोकल आणि एसटीडी नेटवर्कवर अमर्यादित (Unlimited) फ्री कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे.

3 / 5
एसएमएस सुविधा: डेटा आणि कॉलिंगसोबतच या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस देखील दिले जात आहेत, म्हणजे तुम्ही कोणत्याही नंबरला दररोज 100 मेसेज करू शकता.

एसएमएस सुविधा: डेटा आणि कॉलिंगसोबतच या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस देखील दिले जात आहेत, म्हणजे तुम्ही कोणत्याही नंबरला दररोज 100 मेसेज करू शकता.

4 / 5
अतिरिक्त फायदे: या रिचार्जसोबत ग्राहकांना 12 महिन्यांसाठी Adobe Express Premium चे सबस्क्रिप्शन मोफत मिळते, जे या प्लॅनचे एक खास वैशिष्ट्य आहे.

अतिरिक्त फायदे: या रिचार्जसोबत ग्राहकांना 12 महिन्यांसाठी Adobe Express Premium चे सबस्क्रिप्शन मोफत मिळते, जे या प्लॅनचे एक खास वैशिष्ट्य आहे.

5 / 5
Follow Us
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा.
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान.
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते.
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मालमत्तेवर पोलिसांचा छापा
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मालमत्तेवर पोलिसांचा छापा.
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल.
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला.
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन.
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला.