AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur: झेंडा फडकावण्यासाठी धडपडणारं ते वृद्ध दाम्पत्य कोल्हापूरमधलं; उद्योगपती आनंद महिंद्रांनी फोटो केला होता पोस्ट

उचगावमध्ये एका घराच्या टेरेसवर पत्रा मारून छोटेखानी घरात राहणारे 76 वर्षीय हिंदुराव पाटील आणि त्यांची पत्नी रुक्मिणी पाटील या 13 ऑगस्ट रोजी आपल्या घरावर तिरंगा फडकावण्यासाठी धडपड करत होते.

| Edited By: | Updated on: Aug 17, 2022 | 5:32 PM
Share
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात 'हर घर तिरंगा' ही मोहीम राबवली गेली. यात कोट्यवधी भारतीयांना सहभाग घेत आपल्या घरावर तिरंगा फटकावला. मात्र  घरावर तिरंगा फडकवण्यासाठी कसरत करणाऱ्या कोल्हापुरातील एका वृद्ध दाम्पत्याचा फोटो सध्या सोशल मीडिया चांगलाच व्हायरल होतोय.

1 / 4
त्या फोटोची दखल खुद्द आनंद महिंद्रा यांनीदेखील घेतली. उचगावमध्ये एका घराच्या टेरेसवर पत्रा मारून छोटेखानी घरात  राहणारे 76 वर्षीय हिंदुराव पाटील आणि त्यांची पत्नी रुक्मिणी पाटील या 13 ऑगस्ट रोजी आपल्या घरावर तिरंगा फडकावण्यासाठी धडपड करत होते.

2 / 4
वृद्धत्वामुळे उंचावर चढता न येणाऱ्या हिंदुराव यांनी पत्नी रुक्मिणी यांना पहिल्यांदा एका प्लास्टिकच्या स्टॉलवर चढवलं. त्यानंतर एका मोठ्या पत्र्याच्या बॅरेलवर चढवून त्यांचा तोल सांभाळत घरावर तिरंगा फडकवला. शेजाऱ्यांनी वृद्ध दाम्पत्याची ही कसरत आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली.

3 / 4
त्याच फोटोचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होतंय. 'स्वातंत्र्यदिनाविषयी एवढी चर्चा का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या दोघांना विचारा. ते कोणत्याही व्याख्यानापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने समजावून सांगतील,' असं लिहित आनंद महिंद्रा यांनी या वृद्ध दाम्पत्याचा फोटो पोस्ट केला होता.

4 / 4
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.