Special Report | अजित पवार-आदित्य ठाकरेंच्या एकत्र दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना ऊत

Special Report | अजित पवार-आदित्य ठाकरेंच्या एकत्र दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना ऊत

| Edited By: | Updated on: Feb 11, 2022 | 10:01 PM

मुंबईः उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी एकत्र प्रवास केल्यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे. पवार आणि ठाकरे यांना मुंबईतील विकास कामांची एकत्र पाहणी केल्याने आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीकडे वेगळ्या अर्थाने बघितले जात आहे. माहीम चौपाटी, चैत्य भूमी येथील विकास कामांबाबत एकत्र दौरा केल्यामुळे भाजपच्या गोठात चर्चेला ऊत आला आहे. तर अजित ठाकरे यांनी […]

मुंबईः उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी एकत्र प्रवास केल्यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे. पवार आणि ठाकरे यांना मुंबईतील विकास कामांची एकत्र पाहणी केल्याने आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीकडे वेगळ्या अर्थाने बघितले जात आहे. माहीम चौपाटी, चैत्य भूमी येथील विकास कामांबाबत एकत्र दौरा केल्यामुळे भाजपच्या गोठात चर्चेला ऊत आला आहे. तर अजित ठाकरे यांनी गाडी अजित पवारांना घेऊन गाडी चालवली म्हणून वेगळे आडाखे बाधणे चुकीचे असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केले आहे. या दोघांच्या एकत्र येण्याने भाजपच्या पोटात कळ आली असल्याचे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. तर नाना पटोले यांनी काँग्रेसचा मंत्री बरोबर घेतला असता तर आणखी चांगले झाले असते असे सांगितले. तर फडणवीसांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता त्यामुळे काँग्रेसची कोंडी होणार असल्याचे सांगितले,