अनधिकृत बांधकाम प्रकरणी नारायण राणेंना हायकोर्टाचे निर्देश

अनधिकृत बांधकाम प्रकरणी नारायण राणेंना हायकोर्टाचे निर्देश

| Edited By: | Updated on: Jul 25, 2022 | 1:46 PM

अनधिकृत बांधकामप्रकरणी नारायण राणे यांना उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. दोन आठवड्यांत उत्तर द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने राणेंना दिले आहेत.

अनधिकृत बांधकामप्रकरणी नारायण राणे यांना उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. दोन आठवड्यांत उत्तर द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने राणेंना दिले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे अनधिकृत बंगला प्रकरणामध्ये दाखल नवीन याचिकेवर मुंबई महानगरपालिकेला दोन आठवड्यांमध्ये उत्तर द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. दोन आठवडे मुंबई महानगरपालिकेला कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. नारायण राणेंचा जुहूमधील अनधिकृत बंगल्याचं हे प्रकरण आहे.