PM Narendra Modi : हम उनको मिट्टी मे मिला देंगे.., गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना

PM Narendra Modi : हम उनको मिट्टी मे मिला देंगे.., गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना

| Updated on: May 11, 2025 | 5:36 PM

India-Pakistan Ceasefire Updates :

शत्रूला त्यांच्या घरात घुसून मारलं असं विधान सैन्यासोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. हम उनको मिट्टी मे मिला देंगे, असं देखील पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीत म्हंटलं आहे. तसंच तिकडून गोळी चालली तर इकडून गोळे टाका, असं देखील मोदी म्हणाले आहेत. अशा सुचनाच त्यांनी सैन्याला या बैठकीत दिल्या असल्याचं सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

बहावलपुर, मुरीदके, मुजफ्फराबाद मधील दहशतवादी तळ भारतीय हल्ल्यात उद्ध्वस्त झाले आहेत. यानंतर पाकिस्तान बिथरला असून पलटवार करण्याच्या प्रयत्नात आहे. यात संघर्ष निर्माण झाला आहे. त्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांशी आज चर्चा केली. तसंच तिकडून गोळ्या अलय तर गोळे फेका अशा सूचना दिल्या आहेत.

Published on: May 11, 2025 05:36 PM