Video : केतकी चितळेच्या घरी झाडाझडती, पाहा व्हीडिओ…

Video : केतकी चितळेच्या घरी झाडाझडती, पाहा व्हीडिओ…

| Updated on: May 16, 2022 | 4:32 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आणि विभागात आता तिच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाले आहेत. त्याबरोबरच आता कलंबोलीतील रोडपली येथील ज्या अवोलॉन सोयायटीत केतकी चितळे राहते. त्या घरातील लॅपटॉप (Laptop) आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू हस्तगत करण्यासाठी […]

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आणि विभागात आता तिच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाले आहेत. त्याबरोबरच आता कलंबोलीतील रोडपली येथील ज्या अवोलॉन सोयायटीत केतकी चितळे राहते. त्या घरातील लॅपटॉप (Laptop) आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू हस्तगत करण्यासाठी ठाणे युनिट 1 चे गुन्हे शाखा पथक दाखल झाले. यामुळे केतकीच्या अडचणीत आणखीन वाढ होणार असल्याचे दिसत आहे.

Published on: May 16, 2022 04:31 PM