VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 September 2021

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 September 2021

| Edited By: | Updated on: Sep 07, 2021 | 1:25 PM

गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत आणि टाळ मृदुंग वाजवत आज चाकरमानी गणेशोत्सावासाठी कोकणाच्या दिशेने रवाना झाले आहेत. दादर रेल्वे स्थानकातून मोदी एक्सप्रेसला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा कंदिल दाखवला.

गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत आणि टाळ मृदुंग वाजवत आज चाकरमानी गणेशोत्सावासाठी कोकणाच्या दिशेने रवाना झाले आहेत. दादर रेल्वे स्थानकातून मोदी एक्सप्रेसला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा कंदिल दाखवला. आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या या मोदी एक्सप्रेसमधून एकूण 1800 प्रवासी कोकणात गणेशोत्सवासाठी रवाना झाले आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून मोदी एक्सप्रेस सोडण्यात आली. गेल्या वर्षी चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाता आले नव्हते. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी चाकरमान्यांना एक्सप्रेसची खास व्यवस्था केली.