
Mahad : महाडच्या केमिकल कंपनीत भीषण स्फोट
महाडच्या (Mahad) एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. श्री हरी केमिकल्समध्ये हा स्फोट झाला.
महाडच्या एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. श्री हरी केमिकल्समध्ये हा स्फोट झाला. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. ऑईल गरम करत असाताना स्फोट झाला. स्फोट होऊन आग लागली. मात्र अग्निशामक दलानं अवघ्या 20 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.
Published on: Jul 30, 2022 09:38 AM
ऋषभ पंत आणि इशान किशनपैकी वनडेत बेस्ट कोण? आकडे कुणाच्या बाजूने?
फक्त गाजराचा हलवाच नाहीतर झटपट बनवा चविष्ट लाडू, जाणून घ्या रेसिपी
प्रियांका गांधी यांच्या भावी सूनेचं शिक्षण काय? वाचून चकितच व्हाल!
रोहित शर्मा-विराट कोहली 2026 मध्ये किती सामने खेळणार? जाणून घ्या
स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांमुळे गुंतवणूकदार निराश, 2026 मध्ये...
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
कराड: मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान स्पर्धेत गावाचे उत्कृष्ट मॉडेल सादर
तिकीट न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत नाराजी, कार्यालयाची तोडफोड
केडीएमसी निवडणुकीत उमेदवारांमध्ये उत्साह संचारला
प्रवीण दरेकरांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची नाराजी केली दूर
मालेगाव : शिवसेनेचे माजी उपमहापौर निलेश आहेर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज