माथाडी कामगारांचा राज्यव्यापी बंद, नवी मुंबईतील पाचही एपीएमसी मार्केट बंद

माथाडी कामगारांचा राज्यव्यापी बंद, नवी मुंबईतील पाचही एपीएमसी मार्केट बंद

| Edited By: | Updated on: Feb 01, 2023 | 10:29 AM

आज माथाडी कामगारांचा राज्यव्यापी बंद पुकारला आहे. माथाडी कामगारांच्या बंदमुळे नवी मुंबईतील पाचही एपीएमसी मार्केट बंद ठेवण्यात आलं आहे. पाहा...

नवी मुंबई : आज माथाडी कामगारांचा राज्यव्यापी बंद पुकारला आहे. माथाडी कामगारांच्या बंदमुळे नवी मुंबईतील पाचही एपीएमसी मार्केट बंद ठेवण्यात आलं आहे. पहाटे सुरू होणारा भाजीपाला मार्केटमधेही कडकडीत बंद आहे. माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी हे काम बंद आंदोलन करण्यात आलं आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन करण्यात येतंय. पाहा…