Nagpur Lockdown | नागपुरात दोन दिवसांचा लॉकडाऊन घोषित, सर्व बाजारपेठा बंद

| Edited By: | Updated on: Jul 03, 2021 | 2:35 PM

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी खबरदारी आणि डेल्टा प्लसचा वाढता धोका लक्षात घेता नागपुर प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता नागपुरात दोन दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभुमिवर सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. 