योगेश कदम यांच्या गाडीचा अपघात; रामदास कदम म्हणाले, दाल में कुछ काला है!

योगेश कदम यांच्या गाडीचा अपघात; रामदास कदम म्हणाले, दाल में कुछ काला है!

| Updated on: Jan 11, 2023 | 1:16 PM

Ramdas Kadam : आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा अपघात झालाय. त्यावर रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Yogesh Kadam Accident  : आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा अपघात झालाय. या अपघाताची चौकशीही सुरू आहे. त्यावर रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “योगेश कदम यांच्यासोबत झाला अपघात नसून घातपात आहे. या अपघाताबाबत दाल में जरूर कुछ तो काला है!”, असं म्हणत रामदास कदम यांनी संशय व्यक्त केलाय.”या प्रकरणी ड्रायव्हरची कसून चौकशी सुरू आहे. पण हा ड्रायव्हर हा खोटा बोलतोय. मात्र माझ्या मुलाचा आणि माझं नशीब म्हणून माझा मुलगा वाचला”, असंही रामदास कदम म्हणालेत.