Chatrapati Sambhajiraje | आरक्षणासाठी आंदोलन निश्चित, गरीब मराठा समाजासाठी लढा : संभाजीराजे छत्रपती
आरक्षणासाठी आंदोलन निश्चित, गरीब मराठा समाजासाठी लढा : संभाजीराजे छत्रपती

Chatrapati Sambhajiraje | आरक्षणासाठी आंदोलन निश्चित, गरीब मराठा समाजासाठी लढा : संभाजीराजे छत्रपती

| Edited By: | Updated on: Jun 06, 2021 | 12:54 PM

खासदार संभाजी छत्रपती यांनी अखेर रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे