Video | महाविकास आघाडीमध्ये संभ्रमावस्था नाही : संजय राऊत
बाहेर उगीचच चुकीची चर्चा पसरविली जात आहे. या उफवा कोण आणि का पसरवत आहे हे आपल्याला माहिती आहे. मात्र, या सरकारचा बालही बाकाँ होणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडीमध्ये अजिबात संभ्रमावस्था नाही. सरकार पाच वर्षांचा कालखंड पूर्ण करेल असे काल शरद पवार म्हणाले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यातूनही मला तेच दिसले. बाहेर उगीचच चुकीची चर्चा पसरविली जात आहे. या उफवा कोण आणि का पसरवत आहे हे आपल्याला माहिती आहे. मात्र, या सरकारचा बालही बाकाँ होणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
