VIDEO : Shah Rukh Khan याला ट्रोल करणारे बेशरम, Sanjay Raut यांनी खडसावलं | Lata Mangeshkar |

VIDEO : Shah Rukh Khan याला ट्रोल करणारे बेशरम, Sanjay Raut यांनी खडसावलं | Lata Mangeshkar |

| Edited By: | Updated on: Feb 07, 2022 | 1:55 PM

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या अंत्यसंस्कारावेळी अभिनेता शाहरुख खानने (Shahrukh Khan) दुवा पढली. त्यावरून वाद रंगला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा निशाणा साधला. हे कोण लोक आहेत. त्यांना थोडीही लाज नाही. अशा वेळीही हे लोक धर्म जातीचं राजकारण करत आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या अंत्यसंस्कारावेळी अभिनेता शाहरुख खानने (Shahrukh Khan) दुवा पढली. त्यावरून वाद रंगला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा निशाणा साधला. हे कोण लोक आहेत. त्यांना थोडीही लाज नाही. अशा वेळीही हे लोक धर्म जातीचं राजकारण करत आहे. ज्या पद्धतीने शाहरुख खानला ट्रोल केलं जात आहे ते चुकीचं आहे. शाहरुख दुवा मागत होता. एका परिवारातील, गटातील लोक त्यांना ट्रोल करत आहेत. हा काय प्रकार आहे, हा नालायक आणि बेशरमपणा आहे. एका महान कलाकाराला ट्रोल करत आहात. धर्म जात पंथ द्वेष यापलिकडे तुम्हाला काही सूचत नाही? तुम्ही देशाची वाट लावली आहे, अशा शब्दात राऊत यांनी संताप व्यक्त केला.