Sanjay Raut | विरोधकांनी मविआ सरकार पाडण्यासाठी तारखांवर तारखा दिल्या

Sanjay Raut | विरोधकांनी मविआ सरकार पाडण्यासाठी तारखांवर तारखा दिल्या

| Updated on: May 07, 2022 | 1:00 AM

आता 1 जूनला सरकार पडेल अशी नवी तारीख सरकार पडणार म्हणून दिली गेलीये. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून ते सुरुये, तरी आम्ही टिकून आहोत. त्यामुळे पुढील स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ही महाविकासआघाडी पहायला मिळेल.

पुणे : जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. राज्यात महाविकासआघाडीचा प्रयोग सुरू झाला, जो अडीच महिने ही टिकणार नाही. असा विरोधक दावा करता होते तेव्हापासून तारीख पे तारीख दिली जातीये, आता 1 जूनला सरकार पडेल अशी नवी तारीख सरकार पडणार म्हणून दिली गेलीये. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून ते सुरुये, तरी आम्ही टिकून आहोत. त्यामुळे पुढील स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ही महाविकासआघाडी पहायला मिळेल.

Published on: May 07, 2022 01:00 AM