Marathi News Videos Satara Ambeghar Landslide cremation of 6 members of the same family at Ambeghar in Satara

Special Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार
ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये कोळेकर कुटुंबातील 6 जणांचा समावेश होता. या एकाच कुटुंबातील 6 जणांवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
सातारच्या पाटण तालुक्यातील आंबेघरमध्ये दरड कोसळून 14 ते 16 लोक ढिगाऱ्याखाली दबले होते. या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये कोळेकर कुटुंबातील 6 जणांचा समावेश होता. या एकाच कुटुंबातील 6 जणांवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. ढिगाऱ्याखालून मृतदेह काढण्यात आल्यानंतर जागेवरच शवविच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर एकाच चितेवर हे मृतदेह ठेवून अग्नी देण्यात आला. लहान बाळाचे मृतदेह पाहून उपस्थित नागरिकांना अश्रू अनावर झाले होते.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कचऱ्याचा डोंगर खोदला, अचानक सापडला 3400 वर्ष जुना शापित खजिना
केतू बदलणार चाल; मेष, वृषभसह 6 राशींवर होणार परिणाम,जाणून घ्या कोणत्या
माणसाचा मृत्यू होताच फिंगरप्रिंटने फोन अनलॉक का होत नाही? कारण...
एका कुत्र्यामुळे चमकलं अर्जुन रामपालचं नशीब, बनला सुपरमॉडेल
लता मंगेशकर यांना न घेताही गाजवली इंडस्ट्री, असा हा एकमेव संगीतकार...
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...