TOP 9 News | टॉप 9 न्यूज |

TOP 9 News | टॉप 9 न्यूज |

| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 8:51 PM

TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 1) राज्य सरकारकूडन पूरग्रस्तांना तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. सरकारकडून एकूण 11 हजार 500 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 2) प्रत्येक कुटुंबाला 10 हजारांची सानुग्रह मदत केली जाणार आहे. तशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. 3)नुकसान […]

TOP 9 News | टॉप 9 न्यूज |

1) राज्य सरकारकूडन पूरग्रस्तांना तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. सरकारकडून एकूण 11 हजार 500 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

2) प्रत्येक कुटुंबाला 10 हजारांची सानुग्रह मदत केली जाणार आहे. तशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

3)नुकसान झालेल्या दुकानदारांसाठी 50 हजार रुपये तर टपरीधारकांसाठी 10 रुपये देण्यात येणार आहेत.

4) घराचं पूर्ण नुकसान झालं असेल तर दीड लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. 50 टक्के घरांचं नुकसान झालं असेल तर 50 हजार रुपये, तसेच 25 टक्के नुकसान झालं असेल तर 25 हजार रुपये दिले जातील.