Tv9Podcast | मैत्रिणीच्या भावांनीच केला खून, 2002 मधील बहुचर्चित नितीश कटारा हत्याकांड

| Edited By: | Updated on: Sep 05, 2021 | 4:00 PM

दिल्लीतील 25 वर्षीय व्यावसायिक नितीश कटारा (Nitish Katara) याची 17 फेब्रुवारी 2002 च्या पहाटे विकास यादव (Vikas Yadav) याने हत्या केली होती. विकास यादव हा उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे राजकारणी डी. पी. यादव यांचा मुलगा होता. कटाराने नुकतेच गाझियाबादमधील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीमधून पदवी प्राप्त केली होती. तिथे तो त्याची वर्गमैत्रीण भारती यादव, म्हणजेच आरोपी विकास यादवच्या बहिणीच्या प्रेमात पडला होता. यादव कुटुंबाला दोघांचे नाते मान्य नसल्यामुळेच विकास यादवने नितीश कटाराची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता.