Mumbai | तब्बल 33 केक कापून मुंबईत हुल्लडबाजांची नासधूस

Mumbai | तब्बल 33 केक कापून मुंबईत हुल्लडबाजांची नासधूस

| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 8:33 AM

हे केक एकमेकांच्या तोंडाला फासत हुल्लडबाजी केली. यावेळी कोणीही तोंडाला मास्क लावला नव्हता. पोलीस आता या तरुणांवर कोणती कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

तब्बल 33 केक कापून मुंबईत हुल्लडबाजांची नासधूस. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घाटकोपरच्या बाबा पंखेशाह दर्गा परिसरातील हा व्हीडिओ आहे. काही तरुणांनी 33 केक एकत्र ठेवून कापले. त्यानंतर हे केक एकमेकांच्या तोंडाला फासत हुल्लडबाजी केली. यावेळी कोणीही तोंडाला मास्क लावला नव्हता. पोलीस आता या तरुणांवर कोणती कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.