मराठी बातमी » विधानसभा 2019
रेल्वेमध्ये पत्नी-मुलीला जागा देण्याची विनंती केल्याने एका तरुणाला त्याच्या पत्नी आणि मुलीसमोर मारहाण करण्यात (murder of passenger for railway seat) आली. ...
प्रताप सरनाईक, भास्कर जाधव, दीपक सावंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, रामदास कदम असे शिवसेनेतील दिग्गज नेते नाराज असल्याची चर्चा आहे. ...
अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर करण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी त्यांची भेट घेतली होती. मात्र त्यांची मनधरणी करण्याचे खोतकरांचे प्रयत्न फोल ठरले. ...
आम्ही नवीन विभाग तयार करण्याचा विचार करत आहोत. सोमवारपर्यंत खातेवाटप निश्चित होईल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. ...
धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी येत्या 24 जानेवारीला पोटनिवडणूक होणार आहे. ...
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा 13-13-10 असा पालकमंत्र्यांचा फॉर्म्युला ठरल्याचं म्हटलं जातं. ...
आदित्य ठाकरे यांच्याकडे वनविभागाची धुरा सोपवली जाण्याचे संकेत मिळत आहेत. ...
महाविकास आघाडीच्या मिशनसाठी ठाकरे सरकारने विदर्भातून आपले आठ मंत्री निवडले आहेत. ...
'मी शासकीय कार्यक्रमांना जात नाही, त्यामुळेच गैरहजर होतो. इतक्या वर्षात मी शक्यतो कोणत्याही कार्यक्रमाला गेलेलो नाही' असं संजय राऊत म्हणाले. ...
करुणानिधी आणि प्रकाशसिंग बादल यांनी तर आपल्या मुलांना थेट उपमुख्यमंत्रिपद दिलं होतं. ...
सत्तास्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनाही मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे. ...
प्रताप सरनाईक हे तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत. ते ठाण्यातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आहेत ...
आधी काँग्रेस, त्यानंतर भाजप आणि आता शिवसेना अशा तीन विविध पक्षांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा विक्रम अजित पवारांनी नोंदवला ...
विस्तारामध्ये राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं) मिळाली आहेत. ...
विस्तारामध्ये राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं) मिळाली आहेत. ...
पितापुत्राने एकत्रितपणे संसदीय राजकारणात पदार्पण केल्यानंतर आता पिता मुख्यमंत्री आणि पुत्र मंत्री अशी अनोखी जोडगोळी पाहायला मिळणार आहे. ...
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी, शेकापचे विधानपरिषदेवरील आमदार जयंत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. ...
नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, प्राजक्त तनपुरे, अजित पवार, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे हे ठाकरे मंत्रिमंडळाच्या पहिल्या ...
रवींद्र वायकर, दीपक केसरकर, दिवाकर रावते या फडणवीस सरकारमधील मंत्र्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचं पाहायला मिळत आहे. ...