States hiked dearness allowance: महागाई भत्ता वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर, अनेक राज्य सरकारांनी महागाई भत्ता आणि दिलासा वाढवण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेश, जम्मू -काश्मीर, झारखंड, हरियाणा, कर्नाटक आणि राजस्थान यांसारख्या काही राज्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवला.